लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पक्षाचा आदेश आला, तर मुरबाडमधून लढेन; माजी राज्यमंत्री कपिल पाटील यांचे सुतोवाच - Marathi News | If BJP top leadership give order I will fight from Murbad said former minister Kapil Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पक्षाचा आदेश आला, तर मुरबाडमधून लढेन; माजी राज्यमंत्री कपिल पाटील यांचे सुतोवाच

विद्यमान आमदार किसन कथोरे यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्यासाठी काम करण्याचीही तयारी ...

मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणूक: उद्धवसेनेची युवासेना आणि अभाविपमध्येच मुख्य लढत - Marathi News | Mumbai University Graduate Senate Election: Main battle between Uddhav Sena's Yuva Sena and ABVP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणूक: उद्धवसेनेची युवासेना आणि अभाविपमध्येच मुख्य लढत

शिंदेंची युवासेना, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची माघार ...

‘लाडकी बहीण’ बंद होणार नाही; महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांची ग्वाही - Marathi News | Ladki Bahin scheme will not close said Minister Aditi Tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘लाडकी बहीण’ बंद होणार नाही; महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांची ग्वाही

लाभार्थींचे पहिला हप्त्याचे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे १७ ऑगस्ट रोजी बँक खात्यात जमा होणार ...

पोलिस शिफारशीनुसार रुग्णालयांना सुरक्षा; वैद्यकीय शिक्षण आयुक्त निवतकर यांची माहिती - Marathi News | Security to hospitals as per police recommendation Information of Medical Education Commissioner Rajiv Nivatkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिस शिफारशीनुसार रुग्णालयांना सुरक्षा; वैद्यकीय शिक्षण आयुक्त निवतकर यांची माहिती

रुग्णालयात पुरेशा प्रमाणात सुरक्षा रक्षक नेमावेत या मागणीची घेतली गंभीर दखल ...

राज्यातील निवासी डॉक्टरांचे आजपासून कामबंद आंदोलन; कोलकात्यातील घटनेचा निषेध - Marathi News | Strike strike of resident doctors in the state from today; Protests against the incident in Kolkata | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील निवासी डॉक्टरांचे आजपासून कामबंद आंदोलन; कोलकात्यातील घटनेचा निषेध

फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार ...

मुंबई विद्यापीठाची घसरगुंडी सुरूच; देशातील सर्वोत्कृष्ट १०० शिक्षण संस्थांमध्येही स्थान नाही - Marathi News | Mumbai University's decline continues; Not even among the top 100 educational institutes in the country | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मुंबई विद्यापीठाची घसरगुंडी सुरूच; देशातील सर्वोत्कृष्ट १०० शिक्षण संस्थांमध्येही स्थान नाही

​​​​​​​देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत सलग दुसऱ्या वर्षी घसरण; आयआयटीच्या श्रेणीत सुधारणा ...

युरिन बॅग लावली होती म्हणून कँटिनमधून किडनी स्टोनचा त्रास असलेल्या रुग्णाला हाकलले! - Marathi News | A patient with kidney stone was kicked out of the canteen because he had a urine bag! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युरिन बॅग लावली होती म्हणून कँटिनमधून किडनी स्टोनचा त्रास असलेल्या रुग्णाला हाकलले!

केईएम रुग्णालयात घडली धक्कादायक घटना; डीनकडे तक्रार, चौकशीचे आदेश ...

मतभेद विसरून भाजपसाठी संघ आता मैदानात; लोकसभेत तीन राज्यांत बसला होता फटका - Marathi News | Forgetting the differences RSS is now in the field for the BJP as Lok Sabha was hit in three states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतभेद विसरून भाजपसाठी संघ आता मैदानात; लोकसभेत तीन राज्यांत बसला होता फटका

RSS चे संयुक्त सरचिटणीस अतुल लिमये साधणार महाराष्ट्रात समन्वय ...

आरक्षणप्रश्नी सर्वपक्षीय बैठक घ्या- शरद पवार; तेच बैठकीला नव्हते- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Hold an all-party meeting on reservation issue said Sharad Pawar but he was not present at the meeting said CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षणप्रश्नी सर्वपक्षीय बैठक घ्या- शरद पवार; तेच बैठकीला नव्हते- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढविण्याचे केंद्राला आवाहन ...