लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अजय देवगणला आलेली हृतिक रोशनच्या ‘क्रिश-३’ चित्रपटाची ऑफर; 'या' कारणामुळे अभिनेत्याने दिला नकार - Marathi News | bollywood director rakesh roshan reveals in interview about ajay devgn was first approached for krrish 3 movie but he refused the offer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणला आलेली हृतिक रोशनच्या ‘क्रिश-३’ चित्रपटाची ऑफर; 'या' कारणामुळे अभिनेत्याने दिला नकार

राकेश रोशन दिग्दर्शित आणि निर्मित ‘क्रिश-३’ (krrish-3) या चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. ...

ठरलं! टीम इंडिया कसोटी सामना खेळत असताना रोहित शर्मा मारणार एन्ट्री - Marathi News | AUS vs IND Rohit Sharma will join the Indian cricket team in Perth for the Border Gavaskar Trophy Test series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ठरलं! टीम इंडिया कसोटी सामना खेळत असताना रोहित शर्मा मारणार एन्ट्री

एका बाजूला पहिल्या सामन्याची उत्सुकता असताना या मालिकेसाठी रोहित शर्मा टीम इंडियाला कधी जॉईन होणार हा मुद्दा देखील चर्चेचा विषय ठरत आहे. ...

Chinchwad Vidhan Sabha: तरुणाला शहाणपणा नडला! मतदान केंद्रात काढला व्हिडिओ, व्हायरल केला अन् गुन्हा दाखल झाला - Marathi News | The young man lacked wisdom A video was taken in the polling station went viral and a case was registered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chinchwad Vidhan Sabha: तरुणाला शहाणपणा नडला! मतदान केंद्रात काढला व्हिडिओ, व्हायरल केला अन् गुन्हा दाखल झाला

पोलिसांची नजर चुकवून मतदान केंद्रामध्ये मोबाईल फोन आणला. बॅलेट युनिट व व्हीव्ही पॅट यांचे फोटो काढले, आणि सोशल मीडियावर पोस्ट केले ...

IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा - Marathi News | Virat is the Superstar of Cricket said Australian cricketer David Warner wife Candice Warner ahead of Border Gavaskar Trophy IND vs AUS 1st Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

Virat Kohli Candice Warner, IND vs AUS 1st Test: केवळ भारतातच नव्हे तर ऑस्ट्रेलियामध्येही विराट कोहलीची क्रेझ आहे ...

गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार - Marathi News | Google may have to sell Chrome browser; The American government will pressurize | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार

मीडिया रिपोर्टनुसार गुगल सर्चवर चुकीच्या पद्धतीने बाजारावर ताबा मिळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. अमेरिकेच्या सरकारला गुगल क्रोमची एकाधिकारशाही संपवायची आहे. यामुळे गुगलवर संक्रांत कोसळण्याची शक्यता आहे.  ...

मारेगावात 'जलजीवन'ची कामे रखडली; येत्या उन्हाळ्यात ग्रामस्थांनी कोठून पाणी आणावे? - Marathi News | 'Jaljeevan' works stopped in Maregaon; Where should the villagers fetch water in the coming summer? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मारेगावात 'जलजीवन'ची कामे रखडली; येत्या उन्हाळ्यात ग्रामस्थांनी कोठून पाणी आणावे?

Yavatmal : उन्हाळ्यात पाणी आणणार कोठून?, कंत्राटदाराची अनास्थ ...

मतदान केंद्राचे केले व्हिडिओ रेकॉर्डिंग; अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणेंवर गुन्हा दाखल - Marathi News | Video recording of polling stations; Case registered against independent candidate Suresh Sonavane | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मतदान केंद्राचे केले व्हिडिओ रेकॉर्डिंग; अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणेंवर गुन्हा दाखल

मतदान प्रकियेत अडथळा आणून व्हिडिओ रेकॉर्डिंग करून व्हायरल करणे पडले महागात ...

Vidhan Sabha Election 2024: आमदार कोण? गावागावांत पैजांना ऊत; रोकड, वाहने, जमिनीही डावावर - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Bets were made in villages for who will be the MLA | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Vidhan Sabha Election 2024: आमदार कोण? गावागावांत पैजांना ऊत; रोकड, वाहने, जमिनीही डावावर

सांगली : मतदान प्रक्रिया समाप्त होताच बुधवारी सायंकाळपासून आमदार कोण होणार यावरून चर्चा व पैजांना ऊत आला आहे. रोकड, ... ...

Moong Bajar Bhav : मुगाची आवक लातूर बाजारात सर्वाधिक ; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Moong Bajar Bhav : Moong arrival highest in Latur market; Read in detail what you got | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Moong Bajar Bhav : मुगाची आवक लातूर बाजारात सर्वाधिक ; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये मुगाची आवक किती झाली आणि त्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Moong Bajar Bhav) ...