जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रधानमंत्री जन-धन या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ गुरुवारी झाला. जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांत सुमारे १० हजारांपेक्षा जास्त बचतखाते उघडण्यात आलेत. ...
स्वागत कॉलनी आणि म्हसाळा येथील ज्ञानेश्वर नगरात झालेल्या घरफोड्यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याजवळून चार लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ...
सट्टीपट्टीवर जुगार खेळताना दोघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून सुमारे ५ लाखांच्या सट्टापट्टी व एक लाख १९ हजार २३० रुपये रोख असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ...
गणेशगल्लीतील गणरायमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरातील गणपतीअभिनेता गोविंदाच्या घरचा गणरायगणरायाची पूजा करताना अभिनेते जितेंद्रविवेक ओबेरॉयच्या घरचा गणरायअभिनेता सोनू सूदच्या घरीही गणराय विराजमान होतात.अभिनेता श्रेयस तळपदे व त्याची पत्नी घर ...

लोकमत युवा नेक्स्ट, बाल विकास मंच व फॅमीना फॅशन डिजाईन कॉलेज यांच्या संयुक्तवतीने फॅशन शो व नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आॅडीशन राऊंड व फायनल राऊंड अशा दोन ...
शिक्षकांच्या पगारातील अडथळे कमी होण्याचे नाव घेत नसून प्राथमिक शिक्षकांचे पगार आता पुन्हा अडले आहेत. जुलै व आॅगस्ट महिन्याचे पगार न झाल्याने सणासुदीच्या तोंडावर शिक्षक अडचणीत आले ...
अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील येरंडी/देवलगाव येथील विवाहित महिला मनिषा अरविंद गेडाम (२५) हिला माहेरून पैसे आणण्यासाठी तिच्या सासरच्या मंडळीकडून वारंवार शारीरिक व मानसिक ...