लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Video: फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्यात सचिन तेंडुलकर आणि शाहरुख खानची गळाभेट! - Marathi News | Sachin Tendulkar and Shah Rukh Khan meet at Maharashtra CM oath ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्यात सचिन तेंडुलकर आणि शाहरुख खानची गळाभेट!

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी दिग्गजांची उपस्थिती होती. ...

राज्यातील ९५ विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्स तपासणीसाठी अर्ज - Marathi News | Application for checking EVM VVPAT machines in 95 assembly constituencies of the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ९५ विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्स तपासणीसाठी अर्ज

ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या संचातील प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीचा डेटा क्लियर करण्यात येऊन अभिरुप मतदान (मॉकपोल) घेण्यात येते. ...

यंदा कॅम्पस भरती जोरात होणार; चित्र पालटणार, नवपदवीधरांना एक कोटी रुपयांपर्यंत ऑफर्स - Marathi News | Campus recruitment will be in full swing this year; The picture will change, offers up to one crore rupees to fresh graduates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :यंदा कॅम्पस भरती जोरात होणार; चित्र पालटणार, नवपदवीधरांना एक कोटी रुपयांपर्यंत ऑफर्स

गेल्या दोन वर्षांत टेक व स्टार्टअप्समध्ये लाखाे लाेकांच्या नाेकऱ्या गेल्या हाेत्या. त्यामुळे नव्या वर्षात चित्र बदलणार असल्याचे दिसत आहे. ...

राज्यसभेत काँग्रेस खासदारांच्या बाकावर नोटांचे बंडल सापडले; धनखड यांनी सदस्याचे नाव घेतले, चौकशी सुरु... - Marathi News | Bundles of notes found on bench of Congress MPs in Rajya Sabha; Investigation begins... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेत काँग्रेस खासदारांच्या बाकावर नोटांचे बंडल सापडले; धनखड यांनी सदस्याचे नाव घेतले, चौकशी सुरु...

Rajya sabha money Bundle Row: संसदेत विरोधकांच्या गदारोळात अनेकदा कामकाज तहकूब करण्यात आले आहे. काँग्रेसचे खासदार संसदेच्या प्रांगणात आंदोलन करत आहेत. ...

एसटीच्या ताफ्यात दीडशे बसचा तुटवडा; अमरावती विभागाला १४५ गाड्यांची कमतरता - Marathi News | Shortage of 150 buses in ST fleet; Amravati division short of 145 trains | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एसटीच्या ताफ्यात दीडशे बसचा तुटवडा; अमरावती विभागाला १४५ गाड्यांची कमतरता

तीन वर्षांत घटली बसची संख्या : विभागाचा ४६५ बसचा भार, ३२६ गाड्यांवरच मदार ...

Jamin Mojani : जमीन मोजणीच्या प्रकारात मोठे बदल; आता मोजणी होणार फक्त इतक्या दिवसात - Marathi News | Jamin Mojani : major changes in the land measurement type Now the counting will be done in only this much days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jamin Mojani : जमीन मोजणीच्या प्रकारात मोठे बदल; आता मोजणी होणार फक्त इतक्या दिवसात

भूमी अभिलेख विभागाकडून केल्या जाणाऱ्या मोजणी शुल्काच्या नवीन धोरणाची अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. ...

युद्ध अन् निर्बंधांचा फटका, महत्त्वाच्या क्षेत्रांना बसला झटका; आर्थिक विकासाच्या गतीवर माेठा परिणाम - Marathi News | War and sanctions hit key sectors A positive effect on the pace of economic development | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्ध अन् निर्बंधांचा फटका, महत्त्वाच्या क्षेत्रांना बसला झटका; आर्थिक विकासाच्या गतीवर माेठा परिणाम

राष्ट्रीय लाेक वित्त संस्थेने केलेल्या संशाेधनातून ही माहिती मिळाली आहे. आरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशाेधन करण्यात आले आहे. ...

किरकोळ वादातून मामा-भाच्यावर टोळक्याचा हल्ला; मामाचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Gang attack on uncle-nephew over petty dispute; Mama died during treatment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :किरकोळ वादातून मामा-भाच्यावर टोळक्याचा हल्ला; मामाचा उपचारादरम्यान मृत्यू

सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना; उपचार सुरू असताना मृत्यू, एक गंभीर ...

थिएटरमध्ये सुपरहिट ठरलेला 'भूल भूलैय्या 3' आता पाहा घरबसल्या! या दिवशी, या OTT वर होतोय रिलीज - Marathi News | Bhool Bhoolaiyya 3 ott release netflix release date starring kartik aryan vidya balan tripti dimri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थिएटरमध्ये सुपरहिट ठरलेला 'भूल भूलैय्या 3' आता पाहा घरबसल्या! या दिवशी, या OTT वर होतोय रिलीज

'भूल भूलैय्या 3' सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होणार असून या तारखेपासून सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे (bhool bhulaiyya 3) ...