लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

रोलिंग ब्लॉकमुळे मराठवाडा एक्स्प्रेस १६ डिसेंबरपर्यंत अंशतः रद्द - Marathi News | Marathwada Express partially canceled till December 16 due to rolling block | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :रोलिंग ब्लॉकमुळे मराठवाडा एक्स्प्रेस १६ डिसेंबरपर्यंत अंशतः रद्द

दररोज अप-डाउन करणाऱ्या प्रवाशांना आता यामुळे पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. ...

ऑनलाइन फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली ११.४८ कोटींनी फसवणूक प्रकरणातील आरोपी फरार - Marathi News | 11.48 crore accused absconding in fraud case in the name of online forex trading | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ऑनलाइन फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली ११.४८ कोटींनी फसवणूक प्रकरणातील आरोपी फरार

Bhandara : तक्रारीसाठी पुढे या, आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन ...

केस गळून गळून शेपटीसारखे झाले? जावेद हबीब सांगतात कांद्याचा खास उपाय, सुंदर-दाट केस होतील - Marathi News | How To Apply Onion Juice On Hairs To Prevent Hair Fall Know From Jaweb Habib Avoid Smell In Hairs | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस गळून गळून शेपटीसारखे झाले? जावेद हबीब सांगतात कांद्याचा खास उपाय, सुंदर-दाट केस होतील

How To Apply Onion Juice On Hairs To Prevent Hair : कांद्यामुळे केस स्ट्राँग आणि मजबूत राहण्यास मदत होते. ...

बाणेर येथे सातव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; बांधकाम व्यावसायिकासह ४ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Worker dies after falling from seventh floor in Baner A case has been registered against 4 people including a builder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाणेर येथे सातव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; बांधकाम व्यावसायिकासह ४ जणांवर गुन्हा दाखल

गेल्या काही वर्षांत बांधकाम साइटवर बांधकाम व्यावसायिकांच्या निष्काळजीपणामुळे कामगारांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे ...

"संविधानाला मानणाऱ्यांनी नेहमी..."; परभणीतल्या हिंसक आंदोलनावर CM देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया - Marathi News | CM Devendra Fadnavis has commented on after the violence during the protest in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :"संविधानाला मानणाऱ्यांनी नेहमी..."; परभणीतल्या हिंसक आंदोलनावर CM देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

परभणीत आंदोलनादरम्यान हिंसाचार झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भाष्य केलं आहे. ...

अजित पवार-शरद पवारांची भेट ठाकरे गटाला खटकली?; संजय राऊतांनी केलं मोठं विधान - Marathi News | We wouldn't have dared to look other in the eye, Sanjay Raut reaction to Ajit Pawar, Sunil Tatkare, Praful Patel meeting with Sharad Pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित पवार-शरद पवारांची भेट ठाकरे गटाला खटकली?; संजय राऊतांनी केलं मोठं विधान

दिल्लीत जेवढे कपट कारस्थान चालते तेवढे जगात कुठे चालत नसेल. भाजपा सरकार हे सगळे मुद्दाम करते असा आरोप राऊतांनी केला.  ...

Draksha Bag : चार हजार कोटींचा द्राक्ष इंडस्ट्री धोक्यात; ३० हजार एकर द्राक्षबागांवर कुऱ्हाड - Marathi News | Draksha Bag : Four thousand crore grape industry in trouble; 30 thousand acres of grape orchard in major problem | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Draksha Bag : चार हजार कोटींचा द्राक्ष इंडस्ट्री धोक्यात; ३० हजार एकर द्राक्षबागांवर कुऱ्हाड

सांगली जिल्ह्यात सुमारे ८० हजार एकर द्राक्षबागेचे क्षेत्र आहे. हवामान बदल शासनाची उदासीन भूमिका आणि सातत्याने होणारे नुकसान, यामुळे द्राक्ष बागायतदारांनी ३० हजार एकर द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवण्यास सुरुवात केली आहे. ...

'रामायण'मधील सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीने खरंच नॉनव्हेज सोडलं? अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं, म्हणाली... - Marathi News | sai pallavi react on non eating non veg for sita role in nitesh tiwari ramayan movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'मधील सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीने खरंच नॉनव्हेज सोडलं? अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...

सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीने मासांहार सोडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर आता खुद्द अभिनेत्रीनेच प्रतिक्रिया देत ट्वीट केलं आहे.  ...

‘ठिबक’चे ७ कोटींचे अनुदान थकले, दीड वर्षापासून शेतकरी प्रतीक्षेत; कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र  - Marathi News | 7 crore subsidy of Drip Irrigation Yojana of Kolhapur district has expired | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘ठिबक’चे ७ कोटींचे अनुदान थकले, दीड वर्षापासून शेतकरी प्रतीक्षेत; कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र 

आयुब मुल्ला खोची (जि. कोल्हापूर ) : ‘ठिबक’च्या अनुदानाची रक्कम आज, उद्या मिळेल असे म्हणत प्रतीक्षेत असलेला जिल्ह्यातील शेतकरी ... ...