लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

...तर सामान्यांना कायदा हातात घेऊ द्या; अनधिकृत फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला खडेबोल - Marathi News | ...then let the common man take the law into his own hands; High Court slams state government on the issue of unauthorized hawkers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर सामान्यांना कायदा हातात घेऊ द्या; अनधिकृत फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला खडेबोल

उच्च न्यायालयाने निर्देश देऊनही फोर्ट परिसरातील फेरीवाल हटत नसल्याने नागरिकांना चालण्यासही जागा नसल्याची तक्रार याचिकाकर्ते बॉम्बे बार असोसिएशनने न्यायालयात केली. ...

‘एक देश एक निवडणूक’ला मंत्रिमंडळाची मंजुरी; चालू अधिवेशनातच संसदेत मांडणार? - Marathi News | Cabinet approves 'One Nation, One Election'; Will it be presented in Parliament in the current session? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एक देश एक निवडणूक’ला मंत्रिमंडळाची मंजुरी; चालू अधिवेशनातच संसदेत मांडणार?

पालिका व ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही एकत्रितपणे व काही टप्प्यांत घेतल्या जाव्यात, अशी शिफारसही माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने केली आहे. ...

ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक; म्हणते, ‘सीसीटीव्ही’ दुरुस्ती पेलवेना ! - Marathi News | Thane Municipal Corporation's financial condition is fragile; says it will not pay for CCTV repairs! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक; म्हणते, ‘सीसीटीव्ही’ दुरुस्ती पेलवेना !

२५ लाखांचा निधी नाही : भिस्त पोलिसांच्या ६ हजार कॅमेऱ्यांवर ...

प्रार्थनास्थळांशी संबंधित नवीन खटले दाखल करून घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायालयांना निर्देश - Marathi News | Do not file new cases related to places of worship; Supreme Court directs other courts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रार्थनास्थळांशी संबंधित नवीन खटले दाखल करून घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायालयांना निर्देश

केंद्र सरकारला प्रार्थनास्थळांच्या कायद्याच्या घटनात्मकतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर ४ आठवड्यांच्या आत आपली भूमिका मांडण्यास सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. ...

‘498-अ’चा हाेताेय शस्त्रासारखा वापर;  सर्वाेच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता - Marathi News | ‘498-A’ is being used like a weapon; Supreme Court expresses concern | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘498-अ’चा हाेताेय शस्त्रासारखा वापर;  सर्वाेच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता

- डॉ. खुशालचंद बाहेती लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : पती व पतीच्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या छळाला आळा घालण्यासाठी निर्मित कायद्याच्या ... ...

अविश्वास अन् सोरोसवरून गदाराेळ; लोकसभा, राज्यसभेतील कामकाजात दिवसभर अडथळे - Marathi News | No-confidence motion and uproar over Soros; Disruptions in Lok Sabha, Rajya Sabha proceedings throughout the day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अविश्वास अन् सोरोसवरून गदाराेळ; लोकसभा, राज्यसभेतील कामकाजात दिवसभर अडथळे

विराेधकांची निदर्शने, सत्ताधारी आक्रमक ...

अपघातांमुळे तोंड लपवावे लागते...; नितीन गडकरी यांनी व्यक्त केली खंत - Marathi News | Accidents make us hide our faces...; Nitin Gadkari expresses regret | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघातांमुळे तोंड लपवावे लागते...; नितीन गडकरी यांनी व्यक्त केली खंत

जगभरात लोक वेगाने वाहन चालवतात ही समस्या नाही. मात्र, भारतात लेन शिस्तभंगामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. ...

दिल्लीतील मराठी संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करणार?  - Marathi News | Will Prime Minister Narendra Modi inaugurate the marathi sahitya sammelan in Delhi? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीतील मराठी संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करणार? 

आगामी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियममध्ये होणार आहे. ...

सरकारी यंत्रणांवरील सायबर हल्ले टाळण्यासाठी ‘मॉक ड्रील्स’ - Marathi News | 'Mock Drills' to Prevent Cyber Attacks on Government Systems | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सरकारी यंत्रणांवरील सायबर हल्ले टाळण्यासाठी ‘मॉक ड्रील्स’

देशभरात शंभराहून अधिक ड्रील्स : गोपनीय माहितीच्या रक्षणासाठी ‘सायबर सिक्युरिटी’वर भर ...