लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

रब्बी हंगामातील पीक विम्यासाठी अर्ज केलाय का?; मुदत रविवारपर्यंतच - Marathi News | Have you applied for crop insurance for the Rabi season?; Deadline is until Sunday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रब्बी हंगामातील पीक विम्यासाठी अर्ज केलाय का?; मुदत रविवारपर्यंतच

आतापर्यंत ४१ लाख अर्ज दाखल; सर्वाधिक लातूर विभागातून, सर्वात कमी कोकणातून  ...

संपादकीय: गुकेशचा विश्वविजय, अवघ्या अठरा वर्षांचा मुलगा एवढा ताण सहन करतो... - Marathi News | Editorial: Gukesh's world victory, a mere eighteen-year-old boy endures so much stress... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: गुकेशचा विश्वविजय, अवघ्या अठरा वर्षांचा मुलगा एवढा ताण सहन करतो...

पौगंडावस्था म्हणजे वादळी वय! कैक मोहाचे क्षण आजूबाजूला. विचलित व्हावे असे प्रसंग दररोज वाट्याला. तरीही हा मुलगा स्वप्नाचा पाठलाग करतो. ...

SMAT : कॅप्टन Rajat Patidar ची बॅट तळपली! षटकार-चौकारांची 'बरसात' अन् MP नं गाठली फायनल - Marathi News | Captain Rajat Patidar's bat shines! A shower of sixes and fours and MP reaches the final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SMAT : कॅप्टन Rajat Patidar ची बॅट तळपली! षटकार-चौकारांची 'बरसात' अन् MP नं गाठली फायनल

फायनलमध्ये MP समोर MUM चं चॅलेंज; कोण उंचावणार ट्रॉफी? ...

वाघांची नखे, गेंड्यांची शिंगे, हत्तींचे सुळे आणि मोरांची पिसे - Marathi News | Tiger claws, rhinoceros horns, elephant tusks, and peacock feathers | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाघांची नखे, गेंड्यांची शिंगे, हत्तींचे सुळे आणि मोरांची पिसे

जिवंत वन्यप्राणी, पक्षी अथवा त्यांचे अवयव जगभरात प्रचंड किमतीला विकले जात असल्यामुळे या विचित्र लालसेपोटी हजारो तस्कर त्यांच्यावर तुटून पडले आहेत.  ...

...फिर भी रहेंगी निशानियां ! - Marathi News | ... then there will be signs! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...फिर भी रहेंगी निशानियां !

राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून प्रारंभ होतो आहे. त्यानिमित्ताने आजही जनमानसांवर प्रभाव असलेल्या या ‘दी ग्रेटेस्ट शोमॅन’चे कृतज्ञ स्मरण. ...

माथेरानमध्ये घोड्यांच्या संख्येला ‘लगाम’? हरित लवादाच्या सुनावणीकडे लक्ष त्रिसदस्यीय समितीने केली होती पाहणी - Marathi News | 'Restriction' on the number of horses in Matheran? A three-member committee had inspected the green tribunal hearing | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माथेरानमध्ये घोड्यांच्या संख्येला ‘लगाम’? हरित लवादाच्या सुनावणीकडे लक्ष त्रिसदस्यीय समितीने केली होती पाहणी

माथेरान हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र आहे. त्यामुळे येथे इंधनावर चालणाऱ्या वाहनांना बंदी आहे.  ...

घर मालकिणीच्या बहिणीवर भाडेकरूचा हल्ला; गुन्हा दाखल मात्र कुणालाही अटक नाही - Marathi News | Tenant attacks landlady's sister; Case registered but no one arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घर मालकिणीच्या बहिणीवर भाडेकरूचा हल्ला; गुन्हा दाखल मात्र कुणालाही अटक नाही

अंबरनाथच्या पालेगाव परिसरारील रिलायन्स रेसिडेन्सी संकुलात उर्मिला जगताप आणि त्यांची बहीण अर्चना जगताप यांचे फ्लॅट्स आहेत. ...

गृहकर्जाचे ४० लाख हडपून बापलेकाची केली फसवणूक, सात जणांवर गुन्हा - Marathi News | Seven people booked for cheating father by grabbing Rs 40 lakhs of home loan | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गृहकर्जाचे ४० लाख हडपून बापलेकाची केली फसवणूक, सात जणांवर गुन्हा

जुईनगर परिसरात राहणाऱ्या कुटुंबासोबत हा प्रकार घडला. त्यांना पैशांची गरज असल्याने ते गृहकर्ज मिळवण्याच्या प्रयत्नात होते. ...

नवी मुंबईत ७ ठिकाणी १२ कोटींचे ड्रग्ज जप्त ; ११ नायजेरियनना अटक; पहाटेपर्यंत धाडसत्र सुरू  - Marathi News | Drugs worth Rs 12 crore seized at 7 places in Navi Mumbai; 11 Nigerians arrested; Raids continue till dawn | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवी मुंबईत ७ ठिकाणी १२ कोटींचे ड्रग्ज जप्त ; ११ नायजेरियनना अटक; पहाटेपर्यंत धाडसत्र सुरू 

नवी मुंबईत ड्रग्ज विक्रेत्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. गतवर्षी खारघर येथे नायजेरियन व्यक्तींच्या अड्ड्यावर छापा टाकून थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांमध्ये पुरवले जाणारे ड्रग्ज जप्त केले होते. ...