Madvi Hidma Death News: आज छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार केला असून, आज सकाळी झालेल्या चकमकीत कुख्यात नक्षली कमांडर माडवी हिडमा हा ठार झाला आहे. तर त्याची पत्नीही या चकमकीत मारली गेली आहे. ...
जर तुम्ही समजत असाल की मोबाईल फोन स्वतःच्या पैशानं विकत घेतला आहे आणि ती तुमची संपत्ती आहे, तर ही घोर चूक आहे. जरी तुम्ही मोबाईल वापरत असाल, पण जर त्याच्या ओळखीशी कोणत्याही प्रकारची छेडछाड केली, तर दूरसंचार विभाग तुम्हाला कारवाईच्या कक्षेत आणू शकतो. ...
सायबर क्राइम पोलिसांनी "डिजिटल अरेस्ट" घोटाळ्यात टीडीपी आमदार पुट्टा सुधाकर यादव यांच्याकडून १.०७ कोटी रुपये उकळल्याच्या आरोपाखाली खासगी बँकेच्या दोन मॅनेजरसह आठ जणांना अटक केली. ...
नवी मुंबईतील नेरूळ येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे विनापरवानगी अनावरण केल्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थीसेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ...