लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बलात्कार म्हणजे काय? अत्याचाराच्या २ दिवस आधीच आसाममधील पीडितेने विचारला होता प्रश्न - Marathi News | After the Kolkata incident gang rape victim in Assam asked what rape | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कार म्हणजे काय? अत्याचाराच्या २ दिवस आधीच आसाममधील पीडितेने विचारला होता प्रश्न

कोलकाता प्रकरणानंतर बलात्कार म्हणजे काय असा सवाल आसाममधील सामूहिक बलात्कार पीडितेने केला होता. ...

Agriculture News : सरकारी याेजनांवर वारेमाप खर्च, मात्र शेतकऱ्यांचे काेट्यवधींचे अनुदान रखडले! - Marathi News | Latest news Agriculture News Excessive spending on government programs but Farmers' subsidy worth crores of rupees stopped | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : सरकारी याेजनांवर वारेमाप खर्च, मात्र शेतकऱ्यांचे काेट्यवधींचे अनुदान रखडले!

Agriculture News : राज्य सरकारच्या काही विशिष्ट याेजनांवर वारेमाप खर्च केला जात आहे, मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांचे काेटी रुपयांचे अनुदान रखडले आहे. ...

नव्या लीगमध्ये एन्ट्री! त्यामुळं गब्बर IPL मधूनही 'आउट' - Marathi News | Shikhar Dhawan Not Play IPL After International And Domestic Cricket Retirement Know The Reason Legends League Cricket | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :नव्या लीगमध्ये एन्ट्री! त्यामुळं गब्बर IPL मधूनही 'आउट'

निवृत्तीनंतर तो आयपीएलमध्ये एखादा हंगाम खेळताना दिसेल, असे वाटत होते. पण ...

श्रद्धा कपूरचा आवडता मराठमोळा पदार्थ कोणता? म्हणाली... - Marathi News | Shraddha Kapoor's Favourite Maharashtrian Dish is Varan Bhaat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा कपूरचा आवडता मराठमोळा पदार्थ कोणता? म्हणाली...

श्रद्धाचं मराठी प्रेम पुन्हा एकदा चर्चेत आलंय. श्रद्धाला महाराष्ट्रीयन पदार्थ खायला खूप आवडतात. ...

video : वृद्ध महिलेसह 6 मुलांचा लांडग्याच्या हल्ल्यात मृ्त्यू; BJP आमदाराने हाती घेतली बंदूक - Marathi News | 6 children, including an old man, die in wolf attacks; BJP MLA takes up gun | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :video : वृद्ध महिलेसह 6 मुलांचा लांडग्याच्या हल्ल्यात मृ्त्यू; BJP आमदाराने हाती घेतली बंदूक

भाजप आमदार स्वतः हातात बंदूक घेऊन रात्री गस्त घालत आहेत. ...

Jitendra Awhad "कंत्राटदार सरकारला महाराजांचा एक पुतळा...", आव्हाडांनी सरकारच्या कामाचे काढले वाभाडे - Marathi News | "A statue of Maharaj to the contractor government...", Awhad praised the work of the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कंत्राटदार सरकारला महाराजांचा एक पुतळा...", आव्हाडांनी सरकारच्या कामाचे काढले वाभाडे

Shivaji Maharaj Statue collapsed in malvan: छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना आज मालवणमध्ये घडली. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असून, आव्हांनीही टीकेची तोफ डागली. ...

“महायुती सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे नाही, हे पुन्हा सिद्ध”; काँग्रेसची टीका - Marathi News | congress vijay wadettiwar reaction over malvan shivaji maharaj statue case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महायुती सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे नाही, हे पुन्हा सिद्ध”; काँग्रेसची टीका

Congress Vijay Wadettiwar News: या ठिकाणी पुन्हा एकदा दिमाखात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. ...

सुप्रीम कोर्टाचा आदेश रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा - Marathi News | Call a special session of Parliament to cancel the Supreme Court order | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सुप्रीम कोर्टाचा आदेश रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा

बसपाचे निवेदन : रिक्त जागांची श्वेतपत्रिका जाहीर करा ...

9 वर्षांनंतर पाकिस्तानला जाणार PM मोदी...? शहबाज शरीफ यांचं निमंत्रण; काय आहे भारताचा प्लॅन?  - Marathi News | sco summit PM Modi will go to Pakistan after 9 years Shehbaz Sharif's invitation What is India's plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :9 वर्षांनंतर पाकिस्तानला जाणार PM मोदी...? शहबाज शरीफ यांचं निमंत्रण; काय आहे भारताचा प्लॅन? 

तत्पूर्वी, तीन-चार जुलैला कझाकिस्तानमध्ये एससीओ समिट झाली होती. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाग घेतला नव्हता.  त्यावेळी त्यांच्या जागी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर सहभागी झाले होते. ...