लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सुशासन निर्देशांकात पर्यावरणामध्ये राज्यात सांगली पहिल्या क्रमांकावर, आरोग्यमध्ये कोणत्या जिल्ह्याचे काम चांगले..वाचा - Marathi News | Sangli ranks first in the state in terms of environment in the Good Governance Index, Sindhudurg, Ratnagiri work well in health | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सुशासन निर्देशांकात पर्यावरणामध्ये राज्यात सांगली पहिल्या क्रमांकावर, आरोग्यमध्ये कोणत्या जिल्ह्याचे काम चांगले..वाचा

सातारा, कोल्हापूर पिछाडीवर ...

Sindhudurg: धाराशिव येथील सहलीच्या एसटीला देवगडमध्ये अपघात, चार विद्यार्थी जखमी - Marathi News | ST bus on a trip from Dharashiv meets with accident in Devgad, four students injured | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: धाराशिव येथील सहलीच्या एसटीला देवगडमध्ये अपघात, चार विद्यार्थी जखमी

धडकेत नळयोजनेची पाइपलाइन फुटली ...

ईडीच्या सहाय्यक संचालकाच्या घरावर सीबीआयची धाड; भावाला अटक, कोट्यवधी रुपये जप्त - Marathi News | CBI raids ED Assistant Director's house; brother arrested, crores of rupees seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीच्या सहाय्यक संचालकाच्या घरावर सीबीआयची धाड; भावाला अटक, कोट्यवधी रुपये जप्त

CBI raids ed officer news: एका मनी लाँडरिंग प्रकरणात सीबीआयने ईडी अधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकली. घरातून कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले.  ...

बाई...! तरूणीनं वांग्यांपासून बनवला ड्रेस, बघून लोकांना उर्फी जावेदची आली आठवण! - Marathi News | VIDEO : Girl wears dress made of brinjal, people says found Urfi Javed's sister | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाई...! तरूणीनं वांग्यांपासून बनवला ड्रेस, बघून लोकांना उर्फी जावेदची आली आठवण!

Viral Video : एका तरूणीचा असाच उर्फीची आठवण करून देणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात या तरूणीनं वांग्याचा ज्या पद्धतीनं वापर केलाय, ते बघून तुम्हीही अवाक् व्हाल.  ...

मोबाईल वापरकर्त्यांना धक्का बसणार! सरकारने यादी तयार केली,आता 'या' ग्राहकांना नवीन सिम कार्ड मिळणार नाही - Marathi News | Mobile users will be shocked! The government has prepared a list, now these customers will not get new SIM cards | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाईल वापरकर्त्यांना धक्का बसणार! सरकारने यादी तयार केली,आता 'या' ग्राहकांना नवीन सिम कार्ड मिळणार नाही

२०२५ मध्ये टेलिकॉम क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत. आता अधिक सिम कार्ड आपल्याला घेता येणार नाहीत. ...

समुद्रात अडकलेल्या किंवा संकटात सापडलेल्या मच्छीमारी नौकांपर्यंत पोहोचण्यासाठी इस्रोकडून नवीन यंत्रणा विकसित - Marathi News | ISRO develops new system to reach fishing boats stranded or in distress at sea | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :समुद्रात अडकलेल्या किंवा संकटात सापडलेल्या मच्छीमारी नौकांपर्यंत पोहोचण्यासाठी इस्रोकडून नवीन यंत्रणा विकसित

Fisherman मच्छीमारी नौकांना आधुनिक स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविण्यात येत असून, यामुळे समुद्रात अडकलेल्या किंवा संकटात सापडलेल्या मच्छीमारी नौकांपर्यंत पोहोचणे आता सहज शक्य होणार आहे. ...

कामाचा ताण सोसवेना; आरोग्य विभागात ४५६ पदे रिक्त - Marathi News | Work stress cannot be tolerated; 456 posts vacant in the health department | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कामाचा ताण सोसवेना; आरोग्य विभागात ४५६ पदे रिक्त

अपुऱ्या मनुष्यबळावर रुग्णसेवेचा डोलारा : शासन पदभरती करणार काय? ...

AUS vs IND: नितीशकुमार-वॉशिंग्टनचा 'लढा'; तळातील जोडीनं आघाडीच्या फलंदाजांना दिला बॅटिंगचा 'धडा' - Marathi News | Australia vs India 4th Test Day 3 Stumps Nitish Reddy slams maiden Test century After Washington Sundar Fifty India scored 358 For 9 at stumps trail by 116 runs at MCG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नितीशकुमार-वॉशिंग्टनचा 'लढा'; तळातील जोडीनं आघाडीच्या फलंदाजांना दिला बॅटिंगचा 'धडा'

नितीशकुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी केलेल्या दमदार शतकी भागीदारीच्या जोरावर टीम इंडियानं तिसऱ्या दिवसाअखेर धावफलकावर ९ बाद ३५८ धावा लावल्या आहेत. ...

'बदलापूर'नंतरही 'गृह'खाते सुधारले नाही, काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा आरोप - Marathi News | Badlapur case the state's Home Ministry have not improved The question whether there is law and order in the state or not says Congress leader Satej Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बदलापूर'नंतरही 'गृह'खाते सुधारले नाही, काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा आरोप

प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय पक्षश्रेष्ठींच्या हातात ...