लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

...तर कंत्राटदारांना धूळदंड; हवा प्रदूषित कराल तर २० लाखांपर्यंत दंड, एमएमआरडीए आक्रमक  - Marathi News | then fines for contractors; fines of up to 20 lakhs if they pollute the air, MMRDA aggressive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर कंत्राटदारांना धूळदंड; हवा प्रदूषित कराल तर २० लाखांपर्यंत दंड, एमएमआरडीए आक्रमक 

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील धुळीच्या प्रदूषणात मोठी वाढ झाली असून, त्याचा मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच प्रदूषणामुळे शहरातील दृश्यमानताही घटली आहे. ...

रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती रखडली? भाजपकडून तीन समित्यांची घोषणा - Marathi News | Ravindra Chavan's appointment delayed? BJP announces three committees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती रखडली? भाजपकडून तीन समित्यांची घोषणा

बावनकुळे यांनी शनिवारी पक्षाच्या तीन समित्यांची घोषणा केली. प्रदेश संघटनपर्व समिती, प्रदेश शिस्तपालन समिती आणि प्रदेश सक्रिय सदस्यता अभियान समिती अशा या तीन समित्या आहेत.  ...

Agriculture News : 110 किलोमीटरचा प्रवास; पण मेथीला केवळ 50 पैशांचा दर, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Agriculture News methi Judi price only 50 paise in Nashik market read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :110 किलोमीटरचा प्रवास; पण मेथीला केवळ 50 पैशांचा दर, वाचा सविस्तर 

Agriculture News : नाशिकच्या बाजारात मेथीच्या एका जुडीला (Methi Bhaji) केवळ 50 पैसे इतकाच दर मिळाला.  ...

कर्जाचा डोंगरही वाढला! १८ गायींपैकी १० गाई १ दिवसात विकल्या; अखेर तरुण शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल - Marathi News | The mountain of debt also increased 10 out of 18 cows were sold in 1 day Finally, the young farmer took a drastic step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्जाचा डोंगरही वाढला! १८ गायींपैकी १० गाई १ दिवसात विकल्या; अखेर तरुण शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल

शेतकऱ्याने शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायासाठी कर्ज घेऊन गायी विकत घेतल्या होत्या, मात्र दुधाच्या दारात मोठी घसरण झाली ...

"वाचाळवीरांमुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वातावरण दुषित झालंय"; सुशांत शेलार प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ काय म्हणाला? - Marathi News | marathi actor sushant shelar support to actress prajakta mali on suresh dhas statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वाचाळवीरांमुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वातावरण दुषित झालंय"; सुशांत शेलार प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ काय म्हणाला?

मराठी अभिनेता सुशांत शेलारने प्राजक्ता माळीच्या पाठींबा देणारी पोस्ट शेअर करुन महाराष्ट्रातील वाचाळवीरांवर टीका केलीय (prajakta mali, sushant shelar) ...

डीपीसीत लवकरच सुधारणा करणार; काही योजना गाळणार, काही योजनांचा नव्याने समावेश होणार - Marathi News | DPC will be revised soon; some schemes will be deleted, some new schemes will be included | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डीपीसीत लवकरच सुधारणा करणार; काही योजना गाळणार, काही योजनांचा नव्याने समावेश होणार

गेल्यावर्षी ३६ जिल्ह्यांना डीपीसीमार्फत जवळपास साडेअठरा हजार कोटी रुपये देण्यात आले... ...

Mrunal Thakur: मृणाल ठाकुरने निळ्या लेहेंग्यात शेअर केले Photos, तिच्या लूकवर चाहतेही फिदा! - Marathi News | Mrunal Thakur shared photos in a blue lehenga fans fell in love with her look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मृणाल ठाकुरने निळ्या लेहेंग्यात शेअर केले Photos, तिचा लूक चाहतेही झाले फिदा!

मृणाल कायमच तिच्या स्टाईलने सर्वांना प्रेमात पाडते. ...

ब्यूटी विद ब्रेन! अवघ्या २३ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात पास केली UPSC; झाली IFS अधिकारी - Marathi News | most beautiful ifs officer Tamali Shah cracked upsc at the age of 23 and in her first attempt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्यूटी विद ब्रेन! अवघ्या २३ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात पास केली UPSC; झाली IFS अधिकारी

Tamali Shah : तमाली साहा हिने वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी UPSC ची प्रतिष्ठित भारतीय वन सेवा (IFS) परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली ...

Strawberry Crop : महाबळेश्वरपेक्षा 'गोड स्ट्रॉबेरी' आता विदर्भात; कृषी विद्यापीठात पाच जातींवर संशोधन - Marathi News | Strawberry Crop: 'Sweeter strawberries' now in Vidarbha than Mahabaleshwar; Research on five varieties at Agricultural University | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'गोड स्ट्रॉबेरी' आता विदर्भात

Strawberry Crop : विदर्भातील थंडी आणि प्रखर सूर्यकिरणांमुळे महाबळेश्वरपेक्षाही गोड स्ट्रॉबेरी उत्पादन घेता येत असल्याचे एका प्रयोगातून सिद्ध झाले आहे. वाचा सविस्तर ...