लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कवलापूरजवळ डंपरच्या धडकेत मोपेडस्वार ठार; ओव्हरटेक करताना धडक : मृत फलटण तालुक्यातील - Marathi News | Moped rider killed in collision with dumper near Kavalapur; | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कवलापूरजवळ डंपरच्या धडकेत मोपेडस्वार ठार; ओव्हरटेक करताना धडक : मृत फलटण तालुक्यातील

याबाबत डंपर चालक विनायक लक्ष्मण पाटील (वय ५३,रा. काकडवाडी, ता. मिरज) याच्याविरूद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ; साप चावला तर प्रथमोपचार काय कराल? - Marathi News | Increase in snakebite incidents during monsoons; What is the first aid for a snake bite? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ; साप चावला तर प्रथमोपचार काय कराल?

एकट्या घाटी रुग्णालयात गेल्या अडीच महिन्यांत सर्पदंशाच्या तब्बल २७० रुग्णांवर उपचार करण्यात आले. ...

जुन्या वैमनस्यातून तरूणाचा धारदार शस्त्राने मारून खून; तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Killing a young man with a sharp weapon out of old enmity; | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जुन्या वैमनस्यातून तरूणाचा धारदार शस्त्राने मारून खून; तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

जुन्या वैमनस्यातून तिघांनी तरुणाला धारदार शस्त्राने वार करून ठार केल्याची घटना शहरातील छोटा गोंदिया परिसरातील चिचबन मोहल्ला येथे गुरूवारी (दि.२२) रात्री ११ वाजेदरम्यान घडली. ...

'परफॉर्मन्स ऑडिट' झाले, छत्रपती संभाजीनगरच्या स्मार्ट सिटीचे भविष्य काय? - Marathi News | 'Performance audit' done, what is the future of Chhatrapati Sambhajinagar's smart city? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'परफॉर्मन्स ऑडिट' झाले, छत्रपती संभाजीनगरच्या स्मार्ट सिटीचे भविष्य काय?

महालेखाकार कार्यालयाच्या मुंबई येथील पथकाने सलग आठ दिवस राहून छत्रपती संभाजीनगरच्या स्मार्ट सिटी कार्यालयाचे ऑडिट केले. ...

हे काय? निधीचेही पर्यटन, मान्यता प्राप्त कामे रद्द करून निधी दुसरीकडे वळविण्याचा प्रकार - Marathi News | what is this, in tourism dept diversion of funds by canceling approved works | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हे काय? निधीचेही पर्यटन, मान्यता प्राप्त कामे रद्द करून निधी दुसरीकडे वळविण्याचा प्रकार

प्रादेशिक पर्यटन विकास योजना; पैसा जातोय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ...

Rice Export : 'या' जिल्ह्यातील तांदळाची परदेशात निर्यात, दोन लाख शेतकऱ्यांकडून उत्पादन  - Marathi News | Latest News Rice Export Export of rice to foreign countries in gondiya district, produced by two lakh farmers  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rice Export : 'या' जिल्ह्यातील तांदळाची परदेशात निर्यात, दोन लाख शेतकऱ्यांकडून उत्पादन 

Rice Export : या जिल्ह्यातून आफ्रिका, सिंगापूर, दुबईसह इतर देशात दरवर्षी मोठ्या प्रमाणात तांदळाची निर्यात केली जाते. ...

रिलायन्स स्मार्ट पॉइंटमधील कर्मचाऱ्यांनीच ६ लाखांचा किराणा माल गायब केला - Marathi News | 6 lakh worth of groceries looted from Reliance Smart Point employees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रिलायन्स स्मार्ट पॉइंटमधील कर्मचाऱ्यांनीच ६ लाखांचा किराणा माल गायब केला

चोरी सीसीटीव्ही कैद झाली असून ६ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

अमृत ज्येष्ठ नागरिक याेजनेची वाहकांनी फाडली बोगस तिकिटे - Marathi News | Bogus tickets filed by mahamandal of Amrit Jyeshtha Nagarik yojana | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अमृत ज्येष्ठ नागरिक याेजनेची वाहकांनी फाडली बोगस तिकिटे

‘एसटी’चा सरकारच्या तिजोरीवर डल्ला : विभागाचे उत्पन्न वाढल्याचा फुगा फुटणार ...

SIP द्वारे वयाच्या 50 व्या वर्षी ₹10 कोटीचे मालक व्हा; जाणून घ्या मालामाल होण्याचा फॉर्म्युला... - Marathi News | Own ₹10 crore at age 50 through SIP; Know the formula for getting rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SIP द्वारे वयाच्या 50 व्या वर्षी ₹10 कोटीचे मालक व्हा; जाणून घ्या मालामाल होण्याचा फॉर्म्युला...

Power of SIP: जुलै महिन्यात गुंतवणूकदारांनी SIP मध्ये 23,332 कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक केली आहे. ...