रथ चौक परिसरातील माहेरवाशिन असलेल्या उज्ज्वला नीलेश पंड्या (वय-३५, रा.खंडवा, इंदूर) ही प्रवासी महिला धावत्या रेल्वेत चढत असताना खाली पडल्याने गुरुवारी सकाळी रेल्वे स्टेशनवर दुर्दैवी मृत्यू झाला. ...
नाशिक : राज्यातील जवळपास ८० टक्के जनतेला आरोग्य सुविधा पुरविणार्या व ग्रामीण भागामध्ये कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकार्यांच्या मागण्यांकडे शासनाने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत राज्यातील बारा हजार वैद्यकीय अधिकार्यांनी पुन्हा आंदोलनाचे ...
नाशिक : शासनाच्या नियमानुसारच ग्रामपंचायत सदस्य असूनही शौचालय उभारणीसाठी एक ग्रामस्थ म्हणून निर्मलग्राम योजनेअंतर्गत शौचालय उभारणीसाठी अनुदान घेता येते, अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर राऊत यांनी दिली. ग्रामपंचायतीच्या विविध योजनांचे लाभ बन ...
राजेंद्र नगर परिसरात काल मध्यरात्री अडीचच्या सुमारास दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला झाला. यात संतोष परब उर्फ बाबू (३८) याची मारेकर्यांनी क्रूर हत्या केली ...