लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शिक्षण, आरोग्य, वीजेला प्राधान्य, मोदी सरकारचा अॅक्शन प्लॅन जाहीर - Marathi News | Education, health, priority for electricity, Modi Government's Action Plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिक्षण, आरोग्य, वीजेला प्राधान्य, मोदी सरकारचा अॅक्शन प्लॅन जाहीर

शिक्षण, आरोग्य आणि वीज सर्वसामान्य जनतेशी निगडीत विषयांना प्राधान्य देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'दहा कलमी' कार्यक्रम सादर केला आहे. ...

मोदी वाराणसी राखणार, बडोद्यातील खासदारकी सोडणार - Marathi News | Modi will leave Varanasi, Baroda MP from Vadodara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी वाराणसी राखणार, बडोद्यातील खासदारकी सोडणार

लोकसभा निवडणुकीत गुजरातमधील बडोदा भरघोस मताधिक्याने विजय मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता बडोदा येथील खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. ...

दोघा बहिणींवर सामूहिक बलात्कार करुन हत्या - Marathi News | Two sisters raped and gang raped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोघा बहिणींवर सामूहिक बलात्कार करुन हत्या

उत्तरप्रदेशमधील बदायू येथे दोघा अल्पवयीन बहिणींवर सामूहिक बलात्कार करुन त्यांची हत्या केल्याची घटना घडली आहे. ...

कातरीत भाजपा? - Marathi News | Kartari BJP? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कातरीत भाजपा?

जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा बहाल करणारे राज्यघटनेतील ३७0वे कलम रद्द करण्याच्या चर्चेला प्रारंभ करण्याचे सूतोवाच करून मोदी सरकारने सत्तेवर आल्याआल्या मधमाश्यांच्या मोहोळात पहिला दगड मारला आहे. ...

काम पाहून माझी योग्यता ठरवा- स्मृती इराणी - Marathi News | Fix my eligibility by looking at work - Memory irani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काम पाहून माझी योग्यता ठरवा- स्मृती इराणी

माझे काम पाहून मगच माझी योग्यता ठरवा असे सांगत मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते अजय माकन व इतर टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे. ...

राहुल गांधीमुळेच काँग्रेसचा पराभव - काँग्रेस नेत्याची टीका - Marathi News | Rahul Gandhi's defeat in Congress - Congress leader criticized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधीमुळेच काँग्रेसचा पराभव - काँग्रेस नेत्याची टीका

केरळमधील काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने पराभवासाठी राहुल गांधी यांना जबाबदार ठरवत त्यांच्यावर हल्ला चढवला आहे. ...

मंत्र्यांना 'मर्जीतील स्टाफ' नेमण्यास मनाई - मोदींचा आदेश - Marathi News | Ministers were not allowed to appoint 'willful staff' - Modi's order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंत्र्यांना 'मर्जीतील स्टाफ' नेमण्यास मनाई - मोदींचा आदेश

केंद्रीय मंत्र्यांना त्यांच्या पसंतीचा 'पर्सनल स्टाफ' नेमण्यास मज्जाव करण्याचा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे. ...

वर्धा येथे खासगी बस पेटून ५ ठार - Marathi News | Five people were killed in a private bus at Wardha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वर्धा येथे खासगी बस पेटून ५ ठार

- वर्धा जिल्ह्यातील अमरावती-नागपूर महामार्ग क्रमांक सहावर एका खासगी बसने पेट घेतल्याने पाच प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ...

श्रीपाद नाईक आज गोव्यात परतणार - Marathi News | Shripad Naik will return to Goa today | Latest goa News at Lokmat.com

गोवा :श्रीपाद नाईक आज गोव्यात परतणार

पणजी : केंद्रीय पर्र्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे गुरुवारी सायंकाळी चार वाजता दिल्लीहून गोव्यात परतणार आहेत. ...