लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अटींच्या पूर्ततेनंतरच वसुलीस बंदोबस्त - Marathi News | Settlement of solicitation only after the fulfillment of the conditions | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अटींच्या पूर्ततेनंतरच वसुलीस बंदोबस्त

अंकित गोयल : सध्या नाक्यावरील नादुरुस्त यंत्रणा बसविण्यासाठी तात्पुरता पोलीस बंदोबस्त ...

पैसे घेतल्याचा आरोप; कन्नडचे वैद्यकीय अधीक्षक व डॉक्टरांत जुंपली - Marathi News | Accused of taking money; Kannada's medical superintendent and doctor jumped | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैसे घेतल्याचा आरोप; कन्नडचे वैद्यकीय अधीक्षक व डॉक्टरांत जुंपली

कन्नड : येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी यांनी महिला कर्मचार्‍यांकडून सेवासातत्यासाठी पैसे घेतले. ...

अकोला रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट - Marathi News | Akola railway station will soon be transformed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट

‘लोकमत’ने अकोला रेल्वे स्थानकाशी निगडित काही विषयांवर मंडळ वाणिज्य प्रबंधक एन. जी. बोरीकर यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत अकोला रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट होणार असल्याचे संकेत त्यांनी दिलेत. ...

वीज मुबलक तरीही भारनियमन - Marathi News | Regardless of the power load | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वीज मुबलक तरीही भारनियमन

औरंगाबाद : मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध असूनही वीज बिल न भरणार्‍यांची संख्या वाढत असल्याने औरंगाबाद शहर वगळता उर्वरित जिल्ह्याच्या ८ तालुक्यांमध्ये महावितरण ६ ते ९ तासांपर्यंत भारनियमन करीत आहे. ...

आता पुन्हा उडणार टोल‘धुमाळी’ - Marathi News | Now flying toll ' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आता पुन्हा उडणार टोल‘धुमाळी’

आयआरबी सज्ज : नऊही नाक्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात; टोल न देण्यावर कृती समिती ठाम ...

‘बाबूगिरी’ संपविण्यात आचारसंहितेची आडकाठी! - Marathi News | 'Babujiri' ends the code of conduct! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘बाबूगिरी’ संपविण्यात आचारसंहितेची आडकाठी!

बदलीस पात्र कर्मचार्‍यांची फाईलही तयार झाली होती. मात्र, अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने ग्रामविकास मंत्रालयातर्फे या बदल्यांना स्थगिती देण्यात आली. ...

माठातील विषारी पाण्याने आणखी २ महिलांचा मृत्यू - Marathi News | Two more women die with toxic water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माठातील विषारी पाण्याने आणखी २ महिलांचा मृत्यू

बिडकीन : पैठण तालुक्यातील बंगला तांडा येथे शेतात काम करणार्‍या चार मजूर महिलांनी जुन्या माठातील विषारी पाणी प्याल्याने एकीचा त्याच दिवशी मृत्यू झाला होता. ...

विद्यापीठाला भूमिपुत्र कुलगुरूमिळणार का? - Marathi News | Will the University be the Vice-Chancellor? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाला भूमिपुत्र कुलगुरूमिळणार का?

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी २९ आणि ३० मे रोजी मुंबई विद्यापीठात मुलाखती होत आहेत. ...

पहिल्याच दिवशी दोन नामनिर्देशनपत्रे दाखल - Marathi News | File two nomination papers on the first day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पहिल्याच दिवशी दोन नामनिर्देशनपत्रे दाखल

औरंगाबाद : महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी दोन नामनिर्देशनपत्रे दाखल झाली. ...