नाशिक : शनि जयंतीनिमित्त शहरातील शनि मंदिरांत दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यानिमित्त ठिकठिकाणी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले, तसेच महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. ...
अकोला रेल्वे स्थानकावरील फलाटांवर सर्रासपणे दामदुप्पट किमतीने विकले जात असल्याची बाब ‘लोकमत’ने २१ मे रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनद्वारे उघडकीस आणली होती. ...
कन्नड : येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी यांनी महिला कर्मचार्यांकडून सेवासातत्यासाठी पैसे घेतले. ...
‘लोकमत’ने अकोला रेल्वे स्थानकाशी निगडित काही विषयांवर मंडळ वाणिज्य प्रबंधक एन. जी. बोरीकर यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत अकोला रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट होणार असल्याचे संकेत त्यांनी दिलेत. ...
औरंगाबाद : मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध असूनही वीज बिल न भरणार्यांची संख्या वाढत असल्याने औरंगाबाद शहर वगळता उर्वरित जिल्ह्याच्या ८ तालुक्यांमध्ये महावितरण ६ ते ९ तासांपर्यंत भारनियमन करीत आहे. ...
बदलीस पात्र कर्मचार्यांची फाईलही तयार झाली होती. मात्र, अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने ग्रामविकास मंत्रालयातर्फे या बदल्यांना स्थगिती देण्यात आली. ...
बिडकीन : पैठण तालुक्यातील बंगला तांडा येथे शेतात काम करणार्या चार मजूर महिलांनी जुन्या माठातील विषारी पाणी प्याल्याने एकीचा त्याच दिवशी मृत्यू झाला होता. ...