किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईटरायडर्स यांच्यादरम्यान मंगळवारी येथील ऐतिहासिक ईडन गार्डन मैदानावर खेळला जाणारा पहिला क्वालिफायर सामना पावसाच्या व्यत्ययामुळे स्थगित करण्यात आला. ...
स्टॉकिस्टांकडून सातत्याने विक्री झाल्यामुळे राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचा भाव १७० रुपयांच्या घसरणीसह २८,१०० रुपये प्रतितोळा झाला ...
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स चार सत्रांनंतर प्रथमच खाली आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना खातेवाटप केल्यानंतर ऊर्जा, तेल आणि गॅस क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नफावसुली झाली. ...
नरेंद्र मोदी सरकार प्रशासकीय सुधारणा करण्याला प्राधान्य देण्याची शक्यता असून, त्यामुळे कंपन्यांना त्याचा फायदा होईल,’ असे ब्रिटिश ब्रोकिंग फर्म बर्कलेजने म्हटले आहे ...
भारतीय रिझर्व्ह बॅँकेच्या आगामी पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी नवीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली ...