विदर्भात तेंदूपत्ता संकलन करणार्या हजारो मजुरांचे शोषण करुन बिडी कारखानदारांनी मजले चढविले. मात्र रक्ताचे पाणी करणारे मजूर आजही अर्धपोटी जीवन जगत असल्याचे चित्र आहे. ...
खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकरी उन्हाची पर्वा न करता शेती मशागतीला लागला आहे. शेतीची पोत सुधारण्यासाठी शेतात शेणखत टाकण्याकडे शेतकर्यांचा कल आहे. ...
जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्री म्हणून रावसाहेब दानवे यांचा अधिकृत समावेश झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी जिल्ह्यात ठिकठिकाणी समर्थकांनी जल्लोष साजरा केला. ...
कळमनुरी : तालुक्यात खरीप हंगामामध्ये सोयाबीनचे पेरणीक्षेत्र १० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. शिवाय बियाणांची टंचाई भासणार असल्याने शेतकर्यांनी घरगुती बियाणेच ...
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम २00५ नुसार प्रत्येकाला रोहयोंतर्गत काम मागण्याचा, कामाप्रमाणे समान मजुरी घेण्याचा व हप्ता संपल्यानंतर १५ दिवसांचे आत ...