लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भोकर तालुक्यातील २३ गावांत पाणीटंचाई - Marathi News | Water shortage in 23 villages of Bhokar taluka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भोकर तालुक्यातील २३ गावांत पाणीटंचाई

भोकर : मागील वर्षी पाऊस जास्त झाला असला तरी यावर्षी उन्हाळ्यात २३ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ ...

केटामाईन प्रकरणात कंपनीचा अधिकारी? - Marathi News | Ketamine case company officer? | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :केटामाईन प्रकरणात कंपनीचा अधिकारी?

अंमली पदार्थ : गतवर्षीच ‘लोकमत’ने केले होते सावध ...

दोन्ही काँग्रेसला बंडखोरीचे ग्रहण! - Marathi News | Both the Congress assumed the rebellion! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दोन्ही काँग्रेसला बंडखोरीचे ग्रहण!

पदवीधर मतदार निवडणूक : सांगलीचे अरुण लाड, सम्राट शिंदे लढणार ...

विष प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू - Marathi News | The death of the woman due to poisoning | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विष प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू

कुर्डूवाडी : विवाहिता रेखा रेवण कन्हेरे (वय १९, रा.मसले चौधरी, ता.मोहोळ) यांनी विष प्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ...

आजपासून बंदोबस्ताची मागणी - Marathi News | From today, the demand for ammunition | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आजपासून बंदोबस्ताची मागणी

टोल प्रश्न : आयआरबीने केल्या पोलिसांच्या अटी मान्य ...

लग्नसोहळ्यातील मारहाण प्रकरण: सहा आरोपींविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी - Marathi News | Marital affair in wedding: Atrocity against six accused | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लग्नसोहळ्यातील मारहाण प्रकरण: सहा आरोपींविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी

औंढा नागनाथ : तालुक्यातील गोजेगाव येथे लग्नसोहळ्यामध्ये मुलीची छेड काढून वºहाडी मंडळींनाच बेदम मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा ...

गुंतवणुकीच्या नावाखाली अनेकांची आर्थिक फसवणूक - Marathi News | Many financial frauds in the name of investment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुंतवणुकीच्या नावाखाली अनेकांची आर्थिक फसवणूक

गुंतवणुकीच्या नावाखाली नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

महसूलच्या नव्या इमारतीला गेले तडे - Marathi News | Revenue's new building has gone fast | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महसूलच्या नव्या इमारतीला गेले तडे

प्रवीण साळुंके ल्ल मालेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने महानगरपालिकेची परवानगी न घेता बांधलेल्या महसूल विभागाच्या इमारतीला वर्षभरातच तडे पडले आहेत. ...

ंदेवाडा खुर्द येथे अनियमित पाणीपुरवठा - Marathi News | Irregular water supply at ndewada khurd | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ंदेवाडा खुर्द येथे अनियमित पाणीपुरवठा

देवाडा खुर्द गावामध्ये मागील दोन महिन्यांपासून अनियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ...