बोदवड ते जळगाव या दरम्यान वाळूची वाहतूक करीत असताना पकडलेल्या ट्रकचा वाहन परवाना व रॉयल्टीच्या पावत्या परत करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी शरीफ नजीरखॉ तडवी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवा ...
जिल्हा शिवसेनेने भारनियमन बंद करण्याबाबतचे निवेदन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजकुमार कुथे यांच्या नेतृत्वात विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता फुलकर यांना दिले. ...
सिडको : नाशिकमधील उद्योजकांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी तसेच जागरूकता निर्माण व्हावी यासाठी नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या वतीने येत्या जून महिन्यात तीनदिवसीय माहिती व तंत्रज्ञान विषयक चर्चासत्र व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ...
नरेश हाळणोर / नाशिक : राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेच्या ५० मीटर बटरफ्लायमध्ये गेल्या पाच वर्षांपासूनचा अबाधित असलेला विक्रम नाशिकच्या नचिकेत बुझरुकने अवघ्या दोन सेकंदाने मोडीत काढत आपल्या नावे केला, तर उद्या होणार्या १०० मीटर बटरफ्लायमध्येही अशी नोंद कर ...
जळगाव स्थानकावर घडलेल्या घटनेची पुरेशी माहिती न घेता तिकिट तपासनीस संपत सांळुखेला मारहाण केल्याचा दावा करत मुंबईतील मध्य रेल्वेच्या टीसींनी मारहाणीचा निषेध केला आहे. ...
नाशिक : राज्यातील जवळपास ८० टक्के जनतेला आरोग्य सुविधा पुरविणार्या व ग्रामीण भागामध्ये कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकार्यांच्या मागण्यांकडे शासनाने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत राज्यातील बारा हजार वैद्यकीय अधिकार्यांनी पुन्हा आंदोलनाचे ...