लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कांबळे यांची बदली; ५ सहायक बीडीओ रुजू - Marathi News | Kamble's replacement; 5 assistant BDO RUJU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कांबळे यांची बदली; ५ सहायक बीडीओ रुजू

जालना : जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकारी गजानन कांबळे यांची पुणे येथे निरंतर प्रौढ केंद्रात सहायक संचालक या पदावर बदली झाली ...

भत्त्यापासून पोलीस वंचितच - Marathi News | Police is not deprived of the payment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भत्त्यापासून पोलीस वंचितच

बदनापूर : बदनापूर पोलीस ठाण्यांतर्गत लोकसभा निवडणुकीचे काम केलेल्या पोलिस, होमगार्ड कर्मचार्‍यांना अद्यापही त्यांच्या कामचा भत्ता मिळाला नसल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ...

गुलबर्ग्यानजीक अपघात; - Marathi News | Guildman accident; | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गुलबर्ग्यानजीक अपघात;

तडवळचे १७ ठार मृत एकाच कुटुंबातील: पंधरा जण जखमी ...

कचराकुंड्याविना शहरात घाणीचे साम्राज्य - Marathi News | Dirt empire in the city of Trichakundi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कचराकुंड्याविना शहरात घाणीचे साम्राज्य

जालना : जुना जालनासह मध्यवस्ती तसेच चारही बाजुंच्या वसाहतीत स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून कचरा साठविण्यासाठी नगर पालिका प्रशासनाने कचराकुंड्या ठेवाव्यात, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत़ ...

सराफा बाजाराला नफेखोरीचा फटका - Marathi News | Profit hit by bullion market | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सराफा बाजाराला नफेखोरीचा फटका

जागतिक बाजारातील घसरणीच्या पाश्र्वभूमीवर स्टॉकिस्टांनी नफेखोरी करत विक्री केल्याने सोन्याचा भाव 18क् रुपयांनी घसरून 27,22क् रुपये प्रतितोळा झाला. ...

जिल्ह्यात निकालाच्या टक्केवारीत बिलोली अव्वल - Marathi News | Biloli tops in district percentage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यात निकालाच्या टक्केवारीत बिलोली अव्वल

नांदेड : जिल्ह्यात बिलोली तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९३़७३ टक्के लागला आहे़ तर सर्वात कमी ८१़६० टक्के निकाल देगलूर तालुक्याचा लागला आहे़ ...

मालधक्क्यावरील धान्य व खताची नासाडी - Marathi News | Lack of food and fertilizer on the merchandise | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मालधक्क्यावरील धान्य व खताची नासाडी

जालना : येथील रेल्वेच्या मालधक्क्यात उघड्यावर साठविण्यात आलेला सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तांदूळ व खत भिजल्याने प्रचंड नुकसान झाले. ...

वाळू चोरांविरुद्ध महसूल-पोलिसांची संयुक्त पथके - Marathi News | Revenue-Police teams jointly against sand thieves | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळू चोरांविरुद्ध महसूल-पोलिसांची संयुक्त पथके

अनुराग पोवळे, नांदेड जिल्ह्यात रात्रंदिवस होत असलेल्या वाळूचोरीला लगाम घालण्यासाठी आता महसूल आणि पोलिस विभागाचे संयुक्त पथके आळा घालण्याचा प्रयत्न करणार आहेत़ ...

बँकिंग क्षेत्रच्या जोरावर सेन्सेक्सची उसळी - Marathi News | Sensex rises on the back of banking sector | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बँकिंग क्षेत्रच्या जोरावर सेन्सेक्सची उसळी

विदेशी संस्था आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी बँकिंग तसेच भांडवली वस्तूंच्या क्षेत्रतील कंपन्यांमध्ये जोरदार खरेदी केल्यामुळे शेअर बाजाराने आज मोठी उसळी घेतली. ...