लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सलमान खान बनणार बुटका - Marathi News | Salman Khan is ready to make Bukta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान बनणार बुटका

सलमान खान आणि बुटका, अशी कल्पनाही कधी कोणी केली नसेल; पण लवकरच असे चित्र पाहायला मिळणार आहे. ...

अनियमित वीज पुरवठ्यामुळे कपाशीचे पीक धोक्यात - Marathi News | Crop crop risk due to irregular power supply | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अनियमित वीज पुरवठ्यामुळे कपाशीचे पीक धोक्यात

वीज वितरणच्या हलगर्जीबाबत शेतकर्‍यांत नाराजी ...

नातीच्या आत्महत्येच्या दु:खाने आजीचाही मृत्यू - Marathi News | Sufferings of grandchildren are also caused by the death of grandmother | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नातीच्या आत्महत्येच्या दु:खाने आजीचाही मृत्यू

दु:ख असह्य झालेल्या आजीने नातीच्या मृत्यूनंतर दुसर्‍याच दिवशी आपले प्राण सोडल्याची हृदयद्रावक ...

फेक एन्कांऊटरमध्ये तरूणाचा खून केल्याप्रकरणी १८ पोलीस दोषी - Marathi News | 18 policemen guilty of murdering a youth in Fake Encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फेक एन्कांऊटरमध्ये तरूणाचा खून केल्याप्रकरणी १८ पोलीस दोषी

देहरादून येथे २००९ साली झालेल्या फेक एन्काऊंटरमध्ये एका तरूणाची हत्या केल्याप्रकरणी सीबीआय न्यायालयाने उत्तराखंडच्या१८ पोलिसांना दोषी ठरवले आहे. ...

घरकु ल लाभार्थींची देयकासाठी अडवणूक - Marathi News | Inconvenience to homeowner's payment | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घरकु ल लाभार्थींची देयकासाठी अडवणूक

पैसे न देेण्यार्‍यांचे दडपले जातात प्रस्ताव ...

कोणाच्याही पाया पडू नका, मेहनत करा- मोदींची खासदारांना सूचना - Marathi News | Do not fall to anyone's feet, work hard- Modi's notice to the MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणाच्याही पाया पडू नका, मेहनत करा- मोदींची खासदारांना सूचना

नेत्यांच्या पाया पडण्यात वेळ न घालवाता, आपल्याला ज्या लोकानी निवडून दिले आहे, त्या सर्व तळागाळातील लोकांशी संपर्कात रहा, व कठोर मेहनत करून कामाचा दर्जा वाढवा, अशी ताकीद पंतप्राधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना दिली. ...

थिएटरमध्ये सिनेमा बघा फुकट - Marathi News | Watch the cinema free of charge in the theater | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थिएटरमध्ये सिनेमा बघा फुकट

सिनेमागृहांमधील तिकीटाचे दर गगनाला भिडले असतानाच केरळमधील एका मल्याळम चित्रपटाने प्रेक्षकांच्या खिशावरील भार हलका करण्यासाठी एक नवी शक्कल लढवली आहे. ...

पोलिसांची रात्रीची गस्त ढेपाळली - Marathi News | Police patrol the night's patrol | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पोलिसांची रात्रीची गस्त ढेपाळली

जिल्हाभरात रोजच होणार्‍या चोरी, घरफोडी, हाणामारीच्या घटनांनी सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.रात्रीची ढेपाळलेली गस्त ही संधी साधत चोरट्यांनी चोरी आणि घरफोडीचा उपद्रव सुरू केला आहे. ...

'राष्ट्रवादी'ने खाविआचा पाठिंबा काढला - Marathi News | 'NCP' withdrew support from Khavia | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'राष्ट्रवादी'ने खाविआचा पाठिंबा काढला

मनपा कारभारात सत्ताधारी खाविआकडून निर्णयप्रक्रियेत विश्‍वासात घेतले जात नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीने खाविआचा पाठिंबा काढून घेत असल्याचे जाहीर केले आहे. ...