सलमान खान बनणार बुटका

By Admin | Updated: June 6, 2014 21:01 IST2014-06-06T21:01:54+5:302014-06-06T21:01:54+5:30

सलमान खान आणि बुटका, अशी कल्पनाही कधी कोणी केली नसेल; पण लवकरच असे चित्र पाहायला मिळणार आहे.

Salman Khan is ready to make Bukta | सलमान खान बनणार बुटका

सलमान खान बनणार बुटका

>सलमान खान आणि बुटका, अशी कल्पनाही कधी कोणी केली नसेल; पण लवकरच असे चित्र पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्या आगामी चित्रपटात सलमान खान बुटक्याच्या भूमिकेत दिसू शकतो. सूत्रंनुसार राय यांनी सलमानला त्यांच्या आगामी चित्रपटासाठी साईन केले आहे. सूत्रंनी सांगितले की, सलमानला राय यांच्यासोबत काम करण्याची ब:याच दिवसांपासून इच्छा होती, पण त्याच्याकडे वेळच नव्हता. या चित्रपटाच्या प्री प्रोडक्शनचे काम लवकरच सुरू  होण्याची शक्यता आहे. सल्लूची भूमिका सर्वात वेगळी असेल. यापूर्वी कमल हसन आणि अनुपम खेर यांनीही अशा भूमिका निभावल्या आहेत. आनंद. एल. राय याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत; पण सलमानकडे 2क्16 र्पयत तारखा नाहीत. त्यामुळे त्यानंतरच हा चित्रपट सुरू होऊ शकतो. 

Web Title: Salman Khan is ready to make Bukta