लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गोपीनाथ मुंडे म्हणाले, ‘लोकमत’ बहुजनांचा आधार - Marathi News | Gopinath Munde said, 'Lokmat' basis of Bahujan | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गोपीनाथ मुंडे म्हणाले, ‘लोकमत’ बहुजनांचा आधार

बहुआयामी व्यक्तीमत्व असलेले गोपीनाथ मुंडे यांचा विदर्भाच्या ग्रामीण भागाशी अनेकदा संपर्क आला. १९९0-९१ मध्ये विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी चंद्रपूर लोकमत कार्यालयाला भेट दिली होती. ...

मुंबई शेअर बाजाराची विक्रमी ङोप - Marathi News | Mumbai stock market record | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई शेअर बाजाराची विक्रमी ङोप

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारी पहिल्यांदा 25,क्क्क् अंकांच्या पुढे बंद झाला. परकीय गुंतवणूकदारांनी धातू, वीज आणि तेल व गॅस कंपन्यांच्या शेअर्सचे समर्थन केले. ...

नादुरूस्त बसगाड्यांमुळे प्रवाशांचे हाल - Marathi News | Due to bad buses | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नादुरूस्त बसगाड्यांमुळे प्रवाशांचे हाल

गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली व अहेरी हे राज्य परिवहन महामंडळाचे दोन आगार आहेत. या आगारांतर्गत अनेक नादुरूस्त बसगाड्या रस्त्यावर धावत आहेत. यातील अनेक बसगाड्या प्रवासादरम्यान बंद ...

धानोराचा पेट्रोलपंप डोकेदुखी - Marathi News | Dhanpura petrol pump | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धानोराचा पेट्रोलपंप डोकेदुखी

येथे गेल्या काही वर्षापासून नवीन पेट्रोल पंप सुरू करण्यात आले. मात्र या पेट्रोलपंपामध्ये जुन्या मशीन लावण्यात आल्या आहे. यामुळे या मशीनमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने वाहनधारकांना पेट्रोलअभावी प ...

शिवराज्याभिषेकासाठी चिमुरड्यांची रायगडस्वारीं - Marathi News | Raigadsevari of chimudra for Shivrajyavishisha | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिवराज्याभिषेकासाठी चिमुरड्यांची रायगडस्वारीं

बार्शी (जि. सोलापूर) येथील पाचवीतील दोघा विद्यार्थ्यांचा ३५० किलोमीटर सायकल प्रवास ...

डोंगरगावात दूषित पाण्याचा पुरवठा - Marathi News | Contaminated water supply in the hills | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :डोंगरगावात दूषित पाण्याचा पुरवठा

आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव (भु.) येथील अंगणवाडीनजिक असलेल्या हातपंपाला ओटा बनविण्यात आला नाही. त्यामुळे हातपंपाच्या सभोवताल मोठा खड्डा निर्माण झाला असून त्यात त गढूळ पाणी साचत असते. ...

लाचखोर जाळ्यात - Marathi News | The racket bumps | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लाचखोर जाळ्यात

धानोरा ग्रामीण रूग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक व सहाय्यक अधीक्षकांनी लाचेची मागणी केली. यापैकी सहाय्यक अधीक्षक प्रशांत बलवंत हेमके (४५) याला गडचिरोली येथील आयटीआय चौकात ...

चौकशीच्या नावाखाली पोलिसांकडून युवकाला मारहाण - Marathi News | The police beat the youth in the name of inquiry | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चौकशीच्या नावाखाली पोलिसांकडून युवकाला मारहाण

स्थानिक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी येथील एका युवकाला चोरीच्या आरोपाखाली चौकशी करण्यासाठी ठाण्यात बोलावून बेदम मारहाण केली. पुन्हा पोलिसांकडून मारहाण होण्याच्या भीतीने त्या युवकाने विष ...

‘नगरसेवक आपल्या दारी’ - Marathi News | 'Corporator your door' | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘नगरसेवक आपल्या दारी’

अहमदनगर: प्रभागातील समस्या मांडण्यासाठी नागरिकांना महापालिकेत किंवा नगरसेवकांच्या दारात हेलपाटे मारण्याची गरज आता राहणार नाही. ...