देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर या गावापासून कुरखेडा मार्गावर उजव्या बाजूला असलेल्या शंकरपूर उपवनक्षेत्रातील बोडीत शिकार्यांनी शिकारीसाठी खड्डे खोदलेले असल्याने वन्यप्राण्यांचे जीव धोक्यात आले आहे. ...
येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी यांनी नझूल खसरा २२ मधील प्लॉट क्र ६ ,५९ व ६0 चा फेरफार ५९२ नुसार २२ फेब्रुवारी २0१४ ला फेरफार घेतला आहे. संबंधीत जागेची लिज १९७४ संपलेली आहे. ...
उन्हाळी धानाची फसल निघाली असून शेतकरी धान विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेत आहेत. मात्र धानाला ओलावा असून मार्केटमध्ये मंदी असल्याचे कारण पुढे करून केवळ ९00 ते ११00 ...
पोंभुर्णा तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी, उपअधीक्षक भुमि अभिलेख अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी आदी महत्वाची पदे दोन वर्षांपासून रिक्त आहे. या पदांचा कारभार प्रभारांच्या ...
उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांपैकी तब्बल ७१६ स्त्रोत पूर्णपणे कोरडे पडले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पिण्याच्या पाण्याची ...
चंद्रपूर जिल्ह्यात प्रामुख्याने वर्धा, पैनगंगा, इरई व उमा या नद्या वाहतात. या नद्यांवर जिल्ह्याची तहान व सिंचन अवलंबून आहे. जिल्ह्यात औद्योगिक क्रांती झाल्यामुळे उद्योगांची ...