विठ्ठल भिसे, पाथरी कृषीपंपासाठी वीजपुरवठा करण्यासाठी कोटेशन भरूनही विद्युत साहित्य आणि वीज कनेक्शन न मिळाल्याने या भागातील शेतकरी त्रस्त झाले आहेत़ ...
सलमान खानच्या ‘जय हो’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, त्यामुळे सल्लूमियाँला आता त्याच्या ‘किक’ या चित्रपटाकडून ब:याच अपेक्षा आहेत. ...
परभणी : येथील प्राथमिक शिक्षक जिल्हा शाखेच्या वतीने शिक्षकांच्या दोन महिन्यांचे वेतन व अन्य मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर ९ जून रोजी सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करण्यात आले. ...
हिंगोली : जिल्ह्यातील महसूल विभागामधील तीन प्रमुख अधिकाऱ्यांच्या इतर जिल्ह्यात बदल्या झाल्या असून, जिल्हा पुरवठा अधिकारी अभिमन्यू बोधवड यांचीही जालना येथे बदली झाली आहे. ...
भिकाजी कीर्तनकार, नर्सी नामदेव स्वयंसहायता बचत गट हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक फार मोठे प्रभावी माध्यम ठरले आहे. महिलांसाठी स्वयंरोजगाराचे दालन खुले झाल्याने या माध्यमातून मोठी क्रांती झाली. ...
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने चक्क साडेचार हजार रुपयांमध्ये मिळणारे ब्लिचिंग पावडर खरेदी करण्याऐवजी ७ लाख रुपये खर्च करून पाण्यात टाकण्यासाठी ...
लातूर : महापुरुषांच्या फेबसबुकवरील विटंबनाप्रकरणी जिल्ह्यात निलंगा, उदगीर व किल्लारीत बाजारपेठ ठेऊन ठिकठिकाणी सदरील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला़ ...