मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचे निधन इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली सांगली - बसमधून उतरून खड्डा चुकवताना दुसऱ्या एसटी बसने दिली धडक, एका महिलेचा मृत्यू राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार ...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला? पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण... अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या Primary tabs मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय... धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
अहमदनगर: येथील सिमलेस कंपनीतील कायम व कंत्राटी कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची चिन्हे आहेत़ ...
गडचांदूर येथील आगग्रस्तांना त्याच वॉर्डामध्ये जागेच्या सीमा ठरवून ग्रामपंचायत प्रशासनाने प्रत्येक कुटुंबाला ३५० ते ४०० स्केअर फुट जागेचे प्लॉट वाटप करून दिले आहे. परंतु एवढ्या कमी जागेत राहायचे कसे, ...
इशरत जहां चकमकप्रकरणी गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध खटला चालविण्याची परवानगी देण्याआधी गृहमंत्रालयाने सीबीआयकडून यासंदर्भातील दस्तऐवज मागवणे गैर असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे़ ...
सध्या महागाईच्या युगात कुटुंब प्रमुखांचे राबणे अनेक ठिकाणी उदरनिर्वाहासाठी पुरसे ठरत नाही. थोडेफार काम केल्याने काय होते, असा समज, यामुळे कायदा असूनही अनेक प्रतिष्ठानात व लघुउद्योगात ...
मतविभागणी पथ्यावर : महायुतीचे कडवे आव्हान ...
पारनेर : राज्य बँकेने पारनेर साखर कारखाना विक्रीसाठी निविदा काढल्यानंतर कोणीच निविदा भरली नसल्याने पारनेर विक्रीचा राज्य बँकेचा डाव फसला. ...
लोकपालाची नेमणूक करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकताना सरकारने नियमांमध्ये बदल करून शोध समितीला बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे ...
पारनेर : रोज सव्वा लाख संकलन ...
वादग्रस्त चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम संपुष्टात आणण्याची मागणी करीत एनएसयूआय विद्यार्थी संघटनेने केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली़ ...
अहमदनगर: एबीटी बंद करण्याच्या हालचाली शासन पातळीवर सुरू आहे. एबीटी बंद झाला तर पर्याय काय याचा अजून तोडगा निघालेला नाही. ...