फरशी स्टॉप परिसरात वृद्ध महिलेचा गळा आवळून दागिने चोरीच्या घटनेचे शहारे अमरावतीकरांच्या अंगावर कायम असतानाच शुक्रवारी मध्यरात्री शारदा नगरात झालेल्या आणखी एका धाडसी चोरीमुळे ...
राजूर : राज्यातील सर्व शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये टप्याटप्प्याने सेमी इंग्लिश सुरू करणार असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी दिली. ...
जंगलानजीक असलेल्या शेतांमध्ये वन्यप्राणी व पशुपक्ष्यांचा हैदोेस वाढला आहे. तो थांबविण्यासाठी शेतात विषाक्त धान्य पसरविण्याचा फंडा अमरावती शहराजवळील इंदला जंगलाशेजारचे शेतकरी व शिकारी वापरत ...
स्थानिक नगर परिषदेमध्ये झालेल्या विकासकामांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला. मात्र, या निधीतून होणारे बांधकाम निकृष्ट असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. ...
शासनाची मान्यता नसलेल्या बियाण्याची छुप्या पद्धतीने बाजारात विक्री केल्याप्रकरणी तालुक्यातील घोराड येथील एका विक्रेत्याला अटक करुन बनावट कृषी माल जप्त करण्यात आला. ...
वडिलांसोबत शाळा प्रवेशाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी जाणाऱ्या चिमुकल्याला एसटीने चिरडल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दुचाकी वाहनाने जात असता शनिवारी दुपारी १२.३० वाजता ...
अहमदनगर : शहर बससेवा सुरू रहावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते हेमंत ढगे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. पाच जुलै रोजी त्यावर सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले. ...
अहमदनगर : शहर बससेवा सुरू व्हावी यासाठी आता महापौर संग्राम जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. विशेष महासभा बोलविण्यासंदर्भात त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. ...