लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
टेक्नॉलॉजी आपल्या आयुष्यातून पूर्णपणे वजा जर करता येणार नसेल तर त्या टेक्नॉलॉजीच्या हातात आपला कण्ट्रोल देण्यापेक्षा आपण स्वत:ला कण्ट्रोल करत तंत्रज्ञानाचा योग्य वापर करायला हवा. स्वत:ला सावरत, कॉम्प्युटर-मोबाइल योग्यवेळी बंद करायला शिकवणारं एक कें ...
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेण्टल हेल्थ अँण्ड न्युरो सायन्स (निम्हांस) ही देशातल्या सर्वात मोठी मानसिक विकार उपचार संस्था. वेगवेगळी व्यसनं, मानसिक व्याधी यावर या संस्थेत उपचार केले जातात. पण या संस्थेत आपल्या मुलांना मारुनमुटकून घेऊन येणार्या पालकांचा रा ...
किती शाळांमध्ये शिकवणी वर्गाचे आयोजन केले, याबद्दल ‘आळीमिळी..’ असताना अत्यंत उत्साहात उन्हाळी वर्गाचे आयोजन पार पडल्याचे सांगत शिक्षण विभागाने स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानली आहे. ...
मंजूर अर्थसंकल्पाशिवाय आर्थिक व्यवहार पार पाडणार्या अधिकार्यांना वेसण घालीत सन २0१४-१५ चा नवीन अर्थसंकल्प तयार करण्याचे निर्देश आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रुग्णांवरील प्रयोगामुळे अनेकांचा जीव धोक्यात आला असतानाच आता गत चार महिन्यांपासून शस्त्रक्रिया विभागही बंद केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. ...
घरातलं वातावरणच अशांत म्हणून काही जण नेटची पळवाट शोधतात तर काही इतके इंटरनेटला चटावतात की घरातलं वातावरणच नासवून टाकतात. ई-व्यसन सोडवायचं तर आधी मान्य करायला हवं की आपल्याला हे व्यसन आहे. ...