बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद सिंचन क्षमता वाढावी आणि तलावाच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या गावातील ग्रामस्थांची तहान भागविली जावी या उद्देशाने जिल्हाभरात तब्बल सव्वापाचशे प्रकल्प उभारण्यात आले ...
राजेश गंगमवार, बिलोली कुंडलवाडी येथील खाटीक व्यावसायिकाने खेड्यापाड्यात सायकलवर फिरून मांसविक्री करीत मुलास इंग्रजी शाळेत टाकले़ हाच सचिन आदमनकर ९४ टक्के गुण घेवून तालुक्यात पहिला आला़ ...
स्थानिक बसस्थानकावर १३ जून रोजी दुपारी १२ वाजता वरूडहून सावंगीला जाण्याकरिता थांबलेली बस काही वेळाने चालकाविनाच धावू लागली. या घटनेमुळे एसटीमधील प्रवासी भांबावून गेले. ...
पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा मोहक्या अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. तो पोलिसांना दोन महिन्यांपासून हुलकावणी देत होता. सोमवारीही तो पोलिसांच्या हातावर ...
जानेवारी महिन्यात झालेल्या गारपीट आणि अकाली पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अनुदान अद्याप प्राप्त झाले नाही. ही रक्कम केव्हा मिळेल? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. ...
नाशिक : सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आता त्यांच्या मनपसंतीचे व गावातील अन्य खासगी इंग्रजी शाळेच्या तोडीस तोड गणवेश मिळणार आहेत. ...
उस्मानाबाद : न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यात १९ आॅक्टोबर २०१३ रोजी स्थापन केलेल्या ग्राहक संरक्षण परिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. ...