पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा मोहक्या अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. तो पोलिसांना दोन महिन्यांपासून हुलकावणी देत होता. सोमवारीही तो पोलिसांच्या हातावर ...
जानेवारी महिन्यात झालेल्या गारपीट आणि अकाली पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अनुदान अद्याप प्राप्त झाले नाही. ही रक्कम केव्हा मिळेल? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. ...
नाशिक : सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आता त्यांच्या मनपसंतीचे व गावातील अन्य खासगी इंग्रजी शाळेच्या तोडीस तोड गणवेश मिळणार आहेत. ...
उस्मानाबाद : न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यात १९ आॅक्टोबर २०१३ रोजी स्थापन केलेल्या ग्राहक संरक्षण परिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. ...
गावातील खुल्या अथवा शासकीय जागांवर अतिक्रमण होऊ नये यासाठी ग्रामपंचायतींनी कोणती काळजी घ्यावी, यासंदर्भात ग्रामविकास खात्याचा स्वतंत्र आदेश आहे. या आदेशाला अमरावती विभागातील तब्बल ...
भातकुली व अमरावती तालुक्यातील १०५ गावांना विश्रोळी पाणीपुरवठा योजना, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत (मजीप्रा) पाणीपुरवठा करण्याचे कार्यान्वित करण्यात आले; मात्र यापैकी काही गावांना तांत्रिक ...
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी सुनील काळे यांची मंगळवारी नाट्यमरीत्या वर्णी लागली. या नियुक्तीला उच्च न्यायालयाने बुधवारी स्थगनादेश दिला आहे. गटनेतेपदाचे अधिकार गोठविताना ...
नाशिक : राज्यातील वर्ग एक श्रेणीतील २५ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित झाले असून, नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी नरेंद्र महाजन यांच्या बदलीचा समावेश आहे. ...