जालना : अंबड तालुक्यातील डोमलगाव येथे ग्रामस्थांनी आपल्यावर बहिष्कार टाकल्याचा आरोप मातंग समाजाने केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या गावात तातडीने समाजकल्याण उपायुक्तांमार्फत चौकशी केली. ...
जालना : शहरात काही प्रतिष्ठानांवर बालकामगार काम करीत असल्याचे वृत्त ‘लोकमत’च्या १५ जून रोजीच्या अंकातून प्रसिद्ध होताच कामगार अधिकारी कार्यालयाच्या पथकांनी बालकामगारांची शोध मोहीम सुरू केली आहे. ...