राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साईज) अधीक्षक व उपअधीक्षकांना अखेर शासनाने नियुक्त्या दिल्या असून त्यांचे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळाचे थकीत वेतन देण्याचे आदेशही जारी केले आहेत. ...
धानोरा व कुरखेडा या आदिवासीबहुल दुर्गम तालुक्यातील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाचे धडे मिळावे, यासाठी मानव विकास मिशन अंतर्गत २०१० मध्ये ई-विद्या प्रकल्प सुरू करण्यात आला. ...
रुग्णाचा जीव जात असतानाही मनोरुग्णालय औषधे उपलब्ध करून देत नाही. या अनास्थेच्या ‘मेंटल ब्लॉक’मुळे अनेक रुग्णांना औषधाविनाच मृत्यूला कवटाळावे लागत आहे. रविवारी पहाटे पुन्हा एका ...
कडेकोट सुरक्षाव्यवस्था भेदून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात सर्रासपणे मोबाईल पोहोचत आहेत. बंदिस्त कच्चे कैदी मोबाईलचा वापर करून खंडणी वसूल करीत आहेत. व्यापारी आणि अन्य व्यवसायिकांमध्ये ...
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात एका आश्रम शाळेमध्ये कार्यरत महिलेवर तीन नक्षलींनी सामूहिक अत्याचार केला. याप्रकरणातील एका आरोपीची १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या ...
गडचिरोली जिल्ह्यात वैयक्तिक स्वरूपाचे वनपट्टे वाटपाचे काम देशात प्रथम क्रमांकाचे झाले आहे. जिल्ह्यात ३० हजार १६७ जबरानजोतधारकांना पट्टे वितरित करण्यात आले. मात्र त्यापैकी २ हजार ५४८ शेतकऱ्यांना ...
अंगावर वीज पडल्याने रविवारी सायंकाळी ५ वाजता वाडेगाव येथील मनोहर मारबते यांचा मृत्यू झाला, तर गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील येथे मंजुषा संभा बोरकुटे (१४) ही गोवऱ्या ...
वर्धा जिल्ह्यात नंदोरी नजीकच्या आरंभा टोल नाका परिसरात शनिवारी रात्री रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर मागावून भरधाव येणाऱ्या दुचाकी आदळली. यात दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले. ...