हिमाचल प्रदेशच्या मंडीजवळ व्यास नदीत वाहून गेलेल्या हैदराबादच्या १७ विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी शनिवारी राबविण्यात आलेली विशेष मोहीमही अपयशी ठरली ...
अफगाण राष्ट्राध्यक्षपदासाठी शनिवारी दुसऱ्या फेरीतील मतदानास मोठा प्रतिसाद मिळाला. मतदारांनी तालिबानच्या धमक्या धुडकावून लावत आपला कौल मतपेटीत बंद केला ...
मंत्रिमंडळाने आपणास अमर्यादित अधिकार बहाल केल्याचे इराकच्या पंतप्रधानांनी घोषित केल्यानंतर इराकी सुरक्षा दलांनी बंडखोरांविरुद्ध जोरदार मोहीम सुरू करत उत्तरेकडील एक शहर पुन्हा ताब्यात घेतले आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाची सर्वात मोठी विमानवाहू युध्दनौका आय़एऩएस़ विक्रमादित्य शनिवारी राष्ट्राला अर्पण करण्यात आली ...
मध्य प्रदेशच्या खांडवा जिल्ह्यातील भिलाई खेडा या गावात एका महिलेवर दहा जणांनी अत्याचार करून तिची गावातून विवस्त्र धिंड काढल्याची अमानुष घटना घडली आहे ...