बीड : राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षांमध्ये औरंगाबाद विभागात अव्वलस्थान पटकावत बीडने यशाची परंपरा कायम राखली. ...
हिंगोली : येथील राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १२ च्या अस्थापनेवरील रिक्त असलेल्या पोलिस शिपायांच्या १०३ पदांसाठी २ हजार ८९५ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ...
दिनेश गुळवे , बीड राज्य मंडळाचा बारावीचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर झाला. ‘हम भी कुछ कम नही’ म्हणत यावर्षीही जिल्ह्यात निकालात बाजी मारण्यात मुलांपेक्षा मुली सरस ठरल्या. ...
फिफा विश्वकप 2क्22 चे यजमानपद कतारला बहाल करण्याच्या प्रकरणात भ्रष्टाचाराबाबतचे आरोप सिद्ध झाले, तर यजमानपदासाठी नव्याने मतदानप्रक्रिया राबवली जाऊ शकते, ...
कडा: शेतकर्यांना शेतीविषयक सल्ला देण्यासह शासनाच्या योजनांची माहिती शेतकर्यांना मिळावी. शासकीय योजना राबविल्या जाव्यात यासाठी कृषी विभागाकडून कृषी सहायकांची नेमणूक करण्यात आली आहे. ...
अंबाजोगाई: शहरात पाण्यासाठी ठणठणाट सुरू असून नळाला पाणी येण्यासाठी शहरवासियांना आता तेरा दिवसाची प्रतीक्षा करावी लागत असल्याने पाण्यासाठी शहरवासियांना वणवण भटकंती करावी लागत आहे. ...
अंबाजोगाई : राज्याचे पुणे म्हणून ओळखल्या जाणार्या अंबाजोगाई येथील सांस्कृतिक वैभव लक्षात घेऊन शासनाने चित्रनगरी उभारावी, अशी मागणी शेख अजीज शेख लतीफ यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...