लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर शहर काँग्रेस आता नव्या लढाईसाठी कामाला लागली आहे. नगरसेवक, महापालिका निवडणुकीतील पराभूत उमेदवार व शहर काँग्रेसचे ...
शहरांच्या विकासासाठी नेहमीच वृक्षांच्या बुंध्यांवर कुºहाडीचे घाव घातले जात असताना, नाशिक जिल्ह्यात कोटींच्या वृक्ष लागवडीचे लक्ष्य साध्य करीत असताना, ८० टक्के रोपे जगली आहेत. ...
फेरमूल्यांकनाच्या निकालास होणारा विलंब टाळण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ प्रशासनाने आता एक अभिनव प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार फेरमूल्यांकनाचे निकाल ...
मुंबईत बुधवारी रात्री झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत शासनाने नागपूर जिल्हा बँकेला ९३ कोटींच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. ही मदत भागभांडवल स्वरुपात राहील. त्यामुळे बँकेचे नेटवर्थ सकारात्मक होईल, ...
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची जगभरात मोठय़ा प्रमाणावर चर्चा होत असली, तरी खुद्द यजमान देशातील 72 टक्के जनता या स्पर्धेच्या आयोजनाच्या तयारीबाबत नाखूष आहे ...
औरंगाबाद : उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी गप्पा मारणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागातील गोंधळ रोज नव्याने समोर येत आहे. ...
इंग्रजी विषयाचे नाव घेताच राज्यातील बहुतांश विद्यार्थ्यांना घाम फुटत होता. मात्र या विषयाने यावर्षीच्या बारावीच्या परीक्षेत चांगलीच साथ दिली आहे. राज्यात या विषयात उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ...
जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहाराचा फेरफार घेण्यासाठी तलाठी कार्याल्याचे उंबरठे झिजवावे लागतात. अनेकदा मनस्तापच वाट्याला येतो. मात्र आता ही प्रक्रिया अतिशय सहज होणार आहे. ...
कुठल्याही शासकीय कामासाठी लाच मागून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा प्रकार शासकीय कार्यालयांमध्ये वाढीस लागला आहे. अशा भ्रष्ट अधिकारी कर्मचार्यांना धडा शिकविण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक ...