दारूच्या नशेत भरधाव ट्रक चालवून एका ट्रकचालकाने जुडीबुटी विकणार्याचा संसार चिरडला. दाम्पत्य ठार झाले. तर, त्यांची चिमुकली गंभीर जखमी आहे. या अपघातात जुडीबुटीवाल्यांची छोटी बस, ...
नागपूरचा उन्हाळा तसा प्रसिद्धच आहे. मात्र गेल्या काही वर्षांंंंंपासून उन्हाळा जाणवू लागला आहे. तापमान फारसे वाढले नसले तरी, गरमी प्रचंड वाढली आहे. अंग भाजणार्या उन्हामुळे सकाळी ९ ...
शहर पोलीस दलातील ८३९ पोलीस कर्मचार्यांच्या आज अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. गेल्या एक आठवडापूर्वीपासून बदलीच्या प्रतीक्षेतील पोलीस कर्मचारी बदल्यांची यादी जाहीर होण्याची वाट बघत होते. ...
फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा गेल्या चार वर्षांंंंत पहिल्यांदाच सामान्यांच्या आवाक्यात आला आहे. आंबा स्वस्तात मस्त उपलब्ध झाल्याने खवय्यांची चंगळ सुरू आहे. ...
पर्यावरणात सभोवतालचा परिसर, हवा, पाणी, माती आणि जीवसृष्टीचा त्यात अंतर्भाव होतो. या सर्वांंंचा एकमेकांवर व मनुष्य जीवनावरही होणारा परिणाम म्हणजे पर्यावरण. ...
औरंगाबाद : शहराला सलग तीन दिवस निर्जळीचा योग आला आहे तो महावितरणमुळे. काही दिवसांपासून सलग वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागत ...