बलात्काराच्या घटना सांगून होत नाही. या घटना एकांतात घडत असल्याने त्या रोखणे शक्य नसते अशी मुक्ताफळे मध्यप्रदेशमधील भाजप नेते व गृहमंत्री बाबूलाल गौड यांनी उधळली आहे. ...
लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिलीच बैठक बुधवारी पक्षाच्या आकाशवाणी चौकानजीकच्या कार्यालयात घेण्यात आली. पण या बैठकीला पक्षाचा एकही आमदार उपस्थित राहिला नाही. ...
जिल्ह्यातील २0 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ५९ शाळा बंद करण्याच्या प्रस्तावावर ५ रोजी जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात येणार आहे. ...
गेल्या आर्थिक वर्षात शासनाने जि.प.अंतर्गत येणार्या व अतवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसंबंधीच्या निधीवरून जि.प. शिवसेना भाजपात खटके उडत आहेत. ...
तडाखेबाज क्रिकेटपटू युवराज सिंग हा कर्करोगावर मात करुन नव्या उमेदीने मैदानावर परतला असतानाच युवराजनंतर त्याचे वडिल व माजी क्रिकेटपटू योगराज यांनाही कर्करोगाने ग्रासले आहे. ...
सरकारी अधिका-यांनी निर्णय घेताना घाबरु नये. तुमच्या प्रत्येक निर्णयासाठी मी तुमच्यासोबत उभा राहिन असे आश्वासन नरेंद्र मोदींनी सरकारी अधिका-यांना दिले आहे. ...