लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

इराकमध्ये ४४ भारतीय नर्स अडकल्या - Marathi News | 44 Indian nurses stuck in Iraq | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराकमध्ये ४४ भारतीय नर्स अडकल्या

इराकमध्ये तिकरित शहरावर दहशतवाद्यांनी कब्जा केला असून या शहरात भारतातून गेलेल्या ४४ परिचारिका अडकल्या आहेत. ...

प्रीती झिंटा आणि नेस वाडियांमध्ये तडजोड होणार ? - Marathi News | Preity Zinta and Ness Wadia to Compromise? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रीती झिंटा आणि नेस वाडियांमध्ये तडजोड होणार ?

प्रीती आणि नेस वाडिया यांच्यात तडजोड होणार असून लवकरच प्रीती तक्रार मागे घेईल अशी शक्यता दोघांच्या निकटवर्तींयांकडून वर्तवण्यात येत आहे. ...

चक्क पोलीस अधीक्षक कार्यालयातच हाणामारी - Marathi News | Crash in the Superintendent of Police | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चक्क पोलीस अधीक्षक कार्यालयातच हाणामारी

एचआयव्ही बाधितांसाठी काम करणार्‍या पॉझिटीव्ह पीपल लिव्हिंग विथ या संस्थेतील आजी व माजी पदाधिकार्‍यांमधील वर्चस्वाचा वाद विकोपाला गेला आहे. ...

जिल्हा बँकेचा 'एनपीए' होणार कमी - Marathi News | District Bank's 'NPA' will be reduced | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिल्हा बँकेचा 'एनपीए' होणार कमी

वसंत सहकारी साखर कारखान्यावर अवसायक म्हणून जिल्हाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आल्याने कामगारांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत तसेच अवसायकामुळे आता जिल्हा बँकेचा तोटाही (एनपीए) वाढणार नाही. ...

इच्छुकांची गर्दी, उमेदवार ठरेना - Marathi News | A crowd of aspirations, a candidate can not | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :इच्छुकांची गर्दी, उमेदवार ठरेना

विधानपरिषदेची पोटनिवडणूक लढविण्यासाठी खान्देश विकास आघाडी वगळता कुठल्याही पक्षाने उमेदवार जाहीर केलेला नाही. ...

बंदमुळे खतांची आवक घटली - Marathi News | Due to the closure of the fertilizers decreased | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बंदमुळे खतांची आवक घटली

रेल्वे वाहतूकदार संघटनांच्या डॅमरेजच्या दरांविरोधातील बंदमुळे खतांचा अत्यल्प म्हणजे मंजूर लक्ष्यांकापेक्षा निम्मेही पुरवठा झालेला नाही. ...

विद्यार्थ्याची आत्महत्या - Marathi News | Student's Suicide | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विद्यार्थ्याची आत्महत्या

शहरातील मानराज पार्क भागातील समीर रमाकांत चौधरी या दहावीच्या विद्यार्थ्याने आपल्या राहत्या घरी सोमवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

सर आली धाऊन.. मुख्याध्यापक गेले वाहून! - Marathi News | Sir was there .. Headmaster went! | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :सर आली धाऊन.. मुख्याध्यापक गेले वाहून!

शिक्षण संचालकांच्या आदेशाला खो देणार्‍या जामनेर तालुक्यातील २0 शाळांना शिक्षण विभागाने दणका देत मुख्याध्यापकांना नोटिसा बजावल्या. ...

सनाला हॉलीवूडचे तिकीट - Marathi News | Hollywood tickets to San Jose | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनाला हॉलीवूडचे तिकीट

तामिळ, तेलगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर सनाने हॉलीवूडच्या एका दिग्दर्शकासोबत काम करायला होकार दिला आहे. ...