औरंगाबाद : ऐतिहासिक आमखास मैदानाच्या बाजूला असलेल्या कमल तलावावर काही भूखंड माफियांची वक्रदृष्टी पडली असून, मागील काही महिन्यांपासून तलावात भरती टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ...
अकोला - राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी घवघवीत यश प्राप्त करून उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयातील विज्ञान शाखेतून स्वेतलाना संजय निमजे हिने ५९४ (९१.३८ टक्के) गुण प्राप्त करून प्रथम क्र ...
पुणे : विद्युत संचातील तांत्रिक बिघाडामुळे राज्याला सलग दुसर्या दिवशी भारनियमनाला सामोरे जावे लागले. बिघाडामुळे वीजेची तुट निर्माण झाल्याने राज्यातील विविध ठिकाणी ३ ते सहा तासांचे भारनियमन करण्यात आले. पुणे व पिंपरी चिंचवडमधील ४३५ पैकी १६८ वाहिन्यां ...
नवी दिल्ली : ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन, ओडिशाला विशेष राज्याचा दर्जा आणि अन्य सहाय्य देण्याची मागणी केली. तथापि, रालोआत सामील होण्याच्या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. ...
फराझ अहमद/नवी दिल्ली : परदेशी बँकेतील भारतीयांच्या काळ्या पैशाच्या चौकशीसाठी स्थापन उच्चस्तरीय विशेष तपास पथकाची (एसआयटी) पहिली बैठक सोमवारी झाली. ही बैठक दोन तास चालली. बैठकीत एसआयटीने घोडे व्यापारी हसन अली खान आणि त्याचा साथीदार काशीनाथ तापुरिया या ...