शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत आजगाव जुने व नवे येथे वृक्ष लागवड करण्यात आली. वायगाव ग्रामपंचायतीमार्फत मुख्य रस्त्याच्या कडेला लावलेली ही झाडे सध्या वाळत असल्याचे दिसते. ...
जिल्हा परिषदेतील ३१४ प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी (चटोपाध्याय) मंजुरीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी सोमवारी निर्गमित केले. चटोपाध्याय आयोग शिफारशीनुसार एकाच वेतनश्रेणीत ...
मानवाधिकार परिषद जिल्हा शाखेच्यावतीने राजेश झोरे, दामू अन्ना उघडे यांच्या उपस्थितीत रमेश खैरे यांच्या अध्यक्षतेत जिल्हा कार्यालयात सभा घेण्यात आली. या सभेत वर्धा शहर व जिल्ह्यातील विविध ठिकाणी, ...
गत तीन वर्षांपासून आर्वी तालुक्यात नैसर्गिक संकटाने थैमान घातले आहे. घाम गाळून हाताशी आलेले नगदी पीक नैसर्गिक संकटाने पूर्णत: उद्ध्वस्त केले. यामुळे तालुक्यातील २२२ गावांत २७ हजार ५६४ शेतकर्यांना ...
पाटबंधारे विभागात दहा ते बारा वर्षे काम केलेल्या ५२ कामगारांना झिरो बजेटच्या नावाखाली कमी केले होते. ही कपात अन्यायकारण असल्याचे म्हणत या कामगारांनी न्यायालयात धाव घेतली होती. ...
एका खासगी शाळेतील शिक्षिकेने सेवापुस्तिकेवर खोडतोड करीत जन्मतारीख वाढवून शासनाची दिशाभूल केल्याचा अहवाल चौकशी अधिकारी गटशिक्षणाधिकारी देशमुख यांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्याकडे सादर केला आहे. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकलेल्या रकमा परत करण्याच्या मागणीला घेऊन बुधवारी ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आवारात ठिय्या आंदोलन सुरू केले. हे आंदोलन मोडीत काढत ...
रस्ता रूंदीकरणाच्या नावावर गुरुवारी गावात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यात गावातील घरे व दुकाने अशा एकूण ४७ इमारतीवर बुलडोजर चालविण्यात आला. ...