सर्वोच्च न्यायालयाने शाळा-महाविद्यालयाच्या २00 मीटर परिसरात तंबाखू, गुटखा, सिगारेटची विक्री केली जाऊ नये, अशा प्रकारचा अध्यादेश काढला. परंतु या अध्यादेशाचे पालन होताना मात्र दिसत नाही. ...
मुलभूत सुविधांपैकी व अतिआवश्यक असलेले आरोग्य सुविधा सध्या रुग्णांसाठी जीवघेणे ठरू पाहत आहे. ज्या डॉक्टरांना परमेश्वराचा दर्जा दिला गेला तेच डॉक्टर आंदोलन करीत असल्याने जिल्ह्यातील रुग्णांचे ...
जिल्ह्याची जिवनदायिनी असलेल्या वैनगंगा नदीचे पाणी नागनदीच्या सांडपाण्यामुळे दिवसेंदिवस दूषित होत आहे. त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. आता नदीच्या स्वच्छतेसाठी घेणार पुढाकार ...
राज्य शासनाच्या मुख्य सचिवांच्या निदेशानुसार दर आठवड्याला जिल्ह्यातील एका तालुक्यातील गावात ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून मुक्काम करण्याच्या कार्यक्रमाअंतर्गत तुमसर तालुक्यातील आदिवासी बहुल ...
अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघाची निवडणूक २0 जून २0१४ रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका आपण अनुभवल्या असल्या ...
परिसरातील बोराळा, पथ्रोट, शिंदी काकडा, धनेगाव आदी परिसरात संत्राबागा जगविण्यासाठी शेतकर्यांनी एक हजार फुटापर्यंत जमिनीत बोअर केलेत. या भागात बहुतांश चोपण जमिनीमुळे बोअर करण्याची ...
राज्यातील टंचाईग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सरकारने नवीन उपाययोजना अस्तित्वात आणली आहे. वीज बिलाचा भरणा केल्यामुळे टँकरच्या खर्चात होणारी बचत व ...