ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांकडे जातीचे प्रमाणपत्र असतानाही केवळ त्रास देण्याच्या हेतूने येथील उपविभागीय अधिकारी विद्यार्थ्यांना नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र देताना १९६७ चा पुरावा मागत आहे. ...
पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात २७२ पदांकरिता पोलीस मुख्यालय येथे भरती घेण्यात येत आहे. यासाठी तब्बल १२ हजार ७00 उमेदवारांची अर्ज दाखल केले आहेत. ...
येथील उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षेला छेद देत, उपस्थित कर्मचार्यांच्या नजरा चुकवून एक बोगस वैद्यकीय अधिकारी थेट महिला रुग्णांच्या कक्षात आला. त्याने महिलांची तपासणी सुरू केली. महिलांसोबत असभ्य ...
अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्यावतीने २२0 केव्ही वीज वाहिनीच्या टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. मात्र ही वाहिनी चक्क नांदा फाटा येथील वार्ड क्रमांक पाचमधून नेली जाणार आहे. यामागे अल्ट्राटेक कंपनीचे ...
गेल्या अनेक वर्षांपासून गाडेगाव येथील शासकीय स्वस्त धान्य दुकानात धान्य व केरोसीनचा काळाबाजार सुरू आहे. यावर नियंत्रण आणून दुकानदारावर कारवाई व्हावी याठी गावकर्यांनी अनेकदा संबंधित ...
मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील वेकोलि प्रशासन राज्य शासन, जिल्हा प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाची पायमल्ली करीत आहे. वेकोलिने आपल्या प्रदूषणाने नागरिकांचे आयुष्यच कमी करून टाकले आहे. ...
आदिवासी गावात आरोग्य सेवा पुरविण्याचा दावा राज्य शासन जरी करीत असले तरी ते केवळ कागदोपत्रीच दिसत आहे. तुमसर तालुक्यातील लेंडेझरी प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती असलेल्या एका डॉक्टर्सची ...
उन्हाळा सुरू होताच शासन स्तरावर रेतीघाट लिलाव प्रक्रिया पार पडली. तालुक्यातील पाच रेतीघाट लिलाव प्रक्रियेत पूर्ण झाले असताना पावसाळा तोंडावर आला मात्र उत्खननाची परवानगी मिळाली नाही. ...