वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडचे अध्यक्ष दिनेश गर्ग यांचे मंगळवारी दुपारी निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. ८ जून रोजी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यावर हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलमध्ये ...
औरंगाबाद : औरंगाबाद शहराची तहान वाढत आहे. महावितरण कंपनीचा वीजपुरवठा, महापालिकेच्या जुन्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या दुष्टचक्रात शहराचा पाणीपुरवठा अडकला आहे ...
नागपूर पदवीधर मतदार संघाचे भाजप-शिवसेना, रिपाइं महायुतीचे उमेदवार प्रा. अनिल सोले यांना दलित संघटनांनी समर्थन जाहीर केले आहे. विविध संघटनांच्या बळाने त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. ...
वय वर्षे पाच. फुलपाखरासारखे बेधुंद बागडण्याचे हे दिवस़ नकळता देवी नावाचा आजार झाला. शर्थीचे प्रयत्न केल्यानंतरही या आजाराने अनिकेतचे डोळे हिरावून गेलेच. या घटनेने आई खचली, मात्र तिने धीर सोडला नाही. ...
हुडकेश्वरमध्ये एका इसमाने आठ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर सोमवारी रात्री पिपळा परिसरात तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने आरोपीची बेदम धुलाई केली. ...
गेल्यावर्षी मुसळधार पाऊस झाला. शहरातील जवळपास सर्वच वस्त्यांमध्ये, घरांमध्ये पाणी शिरले होते. अवस्थीनगरात राहणारे आॅटो चालक मजीद खान यांच्याही घरात पाणी शिरले. त्यांची मुलगी नुकतीच दहावीला गेली होती. ...
नजीर शेख , औरंगाबाद सिंचन किंवा बांधकाम विभागातील कोणताही मुद्दा मी विधान परिषदेत उपस्थित केला असल्यास मी निवडणुकीतून माघार घेईन, असे विधान आ. सतीश चव्हाण यांनी केले. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत अकोला येथील बाल शिवाजी शाळेची विद्यार्थिनी अवनी रामदास खोडकुंभे हिने ...
तेलंगणा राज्य निर्मितीमुळे विदर्भाची अपेक्षा वाढली आहे तर भाजपा केंद्रात सत्तेत आल्याने विदर्भवासीयांचा आत्मविश्वासही वाढला आहे. कारण भाजपाने भुवनेश्वर येथे विदर्भ राज्याच्या मागणीचा ठराव केला होता. ...