महायुतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत महायुतीतील नेत्यांशी चर्चा करू, असे स्पष्ट करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेला स्वल्पविराम दिला. ...
मुंबई-पुण्यातील सात अभियंते अडकले आहेत. सहा मुंबईचे तर एक पुण्याचा रहिवासी असून, सर्व पुण्यातील आयटी इन्फ्रा प्रा.लि. (बाणोर) या कंपनीचे अधिकारी आहेत. सर्व जण सुरक्षित आहेत. ...
मान्सून आल्याचा लोकांना आनंद असतो़ पण यंदा मात्र, मान्सून चोरपावलाने दाखल झाला़ हवामान खात्याने जाहीर केले तरी त्यावर लोकांचा विशेषत: बळीराजाचा विश्वासच बसलेला नाही़ ...
अनेक महत्त्वाच्या सरकारी संस्थांमधील उच्चपदस्थ अधिका:यांना पदमुक्त करण्याचे कार्य हाती घेतले आहे. यापूर्वीच्या संपुआ सरकारने त्यांची नियुक्ती केली होती. ...
वैद्यकीय पूर्व प्रवेश परीक्षा (पीएमटी) गैरमार्गाने उत्तीर्ण झाल्याप्रकरणी सुमारे 1क्क् विद्याथ्र्याना विशेष कृतिदलाने मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यातून अटक केली. ...