लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ब्राझीलच्या सर्मथकांनी इंग्लंडच्या सर्मथकांवर फटाके फेकले - Marathi News | Brazilian officials threw the crackers on England's supporters | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ब्राझीलच्या सर्मथकांनी इंग्लंडच्या सर्मथकांवर फटाके फेकले

पोलिसांनी साओ पाउलोच्या एका बारमध्ये इंग्लंडच्या सर्मथकांवर फटाके फेकल्याबद्दल 14 ब्राझीली नागरिकांना अटक केली आह़े ...

विश्वकपमध्ये रंगले बिग बी - Marathi News | Big B in World Cup | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विश्वकपमध्ये रंगले बिग बी

बॉलीवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी रात्री उशिरापर्यंत जागून विश्वकप फुटबॉल सामन्यांचा पुरेपूर आस्वाद घेत आहेत आणि त्यांच्या ट्विटरवरून हे सिद्ध होत़े ...

बोस्नियाविरुद्ध आत्मविश्वासाने खेळणार नायजेरिया - Marathi News | Nigerian will play confidently against Bosnia | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बोस्नियाविरुद्ध आत्मविश्वासाने खेळणार नायजेरिया

नायजेरियात विश्वचषकाचा सामना पाहणारे २१ चाहत्यांचे बॉम्बस्फोटात निधन झाल्यामुळे या आफ्रिकन संघातील वातावरण दु:खमय झाले आहे; ...

रेल्वे प्रवाशांचे 'बुरे दिन', प्रवासी भाड्यात वाढ - Marathi News | 'Bad day' for railway passengers, increase in passenger fares | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे प्रवाशांचे 'बुरे दिन', प्रवासी भाड्यात वाढ

रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या प्रवासी भाड्यात १४.२ टक्क्यांनी घसघशीत वाढ केली असून आज मध्यरात्रीपासून हे नवीन दर लागू होणार आहेत. ...

हिंदी सक्तीमुळे मोदी सरकारवर चोहोबाजूंनी टीका - Marathi News | Hindi prosecution criticized Modi over the Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदी सक्तीमुळे मोदी सरकारवर चोहोबाजूंनी टीका

हिंदी भाषेतून कामकाज करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर एनडीएतील मित्रपक्षांसह नॅशनल कॉन्फरन्स व एआयएडीएमकेने कडाडून विरोध दर्शवला आहे. ...

सोलापूरमध्ये नऊ मजूर मातीच्या ढिगा-याखाली अडकले - Marathi News | In Solapur, nine laborers got trapped under clay dust | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापूरमध्ये नऊ मजूर मातीच्या ढिगा-याखाली अडकले

सोलापूर येथे विहीरीतील गाळ काढताना क्रेन कोसळून झालेल्या अपघातात नऊ मजूर मातीच्या ढिगा-याखाली अडकल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ...

खासदाराचे फणस चोरीला, पोलिस यंत्रणा लागली कामाला - Marathi News | The MP's money stolen, the police machinery started working | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खासदाराचे फणस चोरीला, पोलिस यंत्रणा लागली कामाला

दिल्लीत जनता दल संयुक्तचे खासदार महेंद्र प्रसाद यांच्या निवासस्थानातील फणसाच्या झाडावरील दोन फणस चोरीला गेल्याची तक्रार दिल्ली पोलिसांकडे दाखल झाली आहे. ...

पोलिसानेच भेदले मोदींचे सुरक्षा कवच - Marathi News | Police protects Narendra Modi's security cover | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसानेच भेदले मोदींचे सुरक्षा कवच

दिल्लीतील एका पोलिस अधिका-यानेच मोदींचे सुरक्षा कवच तोडून पंतप्रधानांच्या गाड्यांच्या ताफ्यात प्रवेश केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

मुख्यमंत्रीपदास सुशीलकुमार शिंदेंचा नकार ? - Marathi News | Chief Minister Sushilkumar Shinde's denial? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रीपदास सुशीलकुमार शिंदेंचा नकार ?

सुशीलकुमार शिंदे यांनाही आता सक्रीय राजकारणात राहायची इच्छा नाही. त्यामुळे ते मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्यास इच्छूक नाहीत अशी चर्चा आहे. ...