लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अडोळ प्रकल्प रिसोडकरांसाठी ठरतोय जीवनदायी - Marathi News | Livelihood | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अडोळ प्रकल्प रिसोडकरांसाठी ठरतोय जीवनदायी

तीव्र पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात : रिसोड शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा. ...

मदतीपासुन मंगरूळपीर तालुक्यातील गारपीटग्रस्त वंचीत - Marathi News | Hail from Mangrolpir taluka in Sangrur taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मदतीपासुन मंगरूळपीर तालुक्यातील गारपीटग्रस्त वंचीत

गारपीटीची मदत अद्यापही काही शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाली नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. ...

नाशिकमध्ये कांदा 13 रूपये किलो! - Marathi News | 13 kg of onion in Nashik! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमध्ये कांदा 13 रूपये किलो!

घाऊक बाजारपेठेत शुक्रवारी कांद्याला किलोमागे सरासरी 13 रूपये असा भाव मिळाला. ...

मंजुरी मिळाली, लाभ मिळेचना ! - Marathi News | Received approval, profit! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मंजुरी मिळाली, लाभ मिळेचना !

बीड: संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या फाईलींना बीड तहसीलने मंजुरी तर दिली आहे. मात्र प्रत्यक्ष कोणालाच लाभ मिळालेला नाही. ...

अखेर ‘ती’ बदली केली रद्द ! - Marathi News | After all, it has been replaced! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर ‘ती’ बदली केली रद्द !

बीड: जिल्हा परिषदेतील लेखा व वित्त विभागातील सहायक लेखाधिकारी दिगंबर गंगाधरे यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात ठिय्या मांडला़ ...

कोटींच्या रस्त्यावर मातीचे पॅचवर्क! - Marathi News | Earth patchwork on the roads! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोटींच्या रस्त्यावर मातीचे पॅचवर्क!

नगरोत्थान रस्त्यांचे काम खोळंबले : प्रकल्प पूर्ण होण्याआधीच रस्त्यांची चाळण ...

भाजी मंडईतील अतिक्रमणावर हातोडा - Marathi News | Hammer on the encroachment in the vegetable market | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजी मंडईतील अतिक्रमणावर हातोडा

बीड : शहरातील भाजी मंडई भागात हातगाडे, भाजी विक्रेते यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. हे अतिक्रमण शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले. ...

धनंजय देसाईची पोलीस कोठडीत रवानगी - Marathi News | The police will be sent to Dhananjay Desai's custody | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय देसाईची पोलीस कोठडीत रवानगी

धनंजय देसाई याला पोलीस कोठडी न देऊन प्रथमवर्ग न्यायालयाने चूक केल्याचे स्पष्ट करीत सत्र न्यायाधीश एन. पी. धोटे यांनी देसाईला 24 जूनर्पयत पोलीस कोठडी सुनावली. ...

मराठवाड्याच्या शिक्षण पंढरीला उतरती कळा - Marathi News | Declaration of Marathwada Education Pandheri | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याच्या शिक्षण पंढरीला उतरती कळा

अविनाश मुडेगावकर, अंबाजोगाई मराठवाड्याची शिक्षण पंढरी व प्राचीन काळापासून शिक्षणाचे माहेरघर संबोधल्या जाणाऱ्या शिक्षण पंढरीला उतरती कळा लागली आहे. ...