लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंडे कुटुंबियांविरुद्ध उमेदवार देणार नाही - Marathi News | Munde will not give a candidate against his family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंडे कुटुंबियांविरुद्ध उमेदवार देणार नाही

मुंडे कुटुंबातील उमेदवार असेल, तर राष्ट्रवादी आपला उमेदवार उभा करणार नाही. ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले़ ...

कळवा-मुंब्य्रात आघाडीचाच ङोंडा? - Marathi News | Kalwa-Mumbra has the front of the flag? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कळवा-मुंब्य्रात आघाडीचाच ङोंडा?

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रथमच अस्तित्वात आलेल्या या मतदारसंघाची आमदारकी भूषविण्याचा मान राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी पटकावला. ...

पैशासाठी दारुड्या बापाने मुलाला विकले - Marathi News | For the money the father of a father sold a child | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पैशासाठी दारुड्या बापाने मुलाला विकले

पैशाच्या लालसेपोटी दारुड्या बापाने पोटच्या मुलाला दहा हजार रुपयांत बिहारमध्ये विकल्याची संतापजनक घटना नुकतीच उघडकीस आली. ...

खाऊसाठी अडीच कोटींचा खर्च - Marathi News | 25 crores expenditure for food | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खाऊसाठी अडीच कोटींचा खर्च

महापालिका शाळेत मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असताना मध्यान्ह जेवणाव्यतिरिक्त पूरक पोषण आहारावर पालिका अडीच कोटी रुपये खर्च करणार आहे. ...

वीस मिनिटांत सोनसाखळी चोरीच्या चार घटना - Marathi News | Four incidents of gold robbery stolen in 20 minutes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीस मिनिटांत सोनसाखळी चोरीच्या चार घटना

अवघ्या वीस मिनिटांत दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ांनी धूम स्टाईलने चार महिलांच्या गळ्यातील सुमारे साडे सहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने खेचून पोबारा केला. ...

दुबार पेरणीचे संकट - Marathi News | The crisis of drought sowing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुबार पेरणीचे संकट

तापमान वाढीचा जबरदस्त फटका कृषी क्षेत्रला बसत असून याचा मोठा घातक परिणाम कृषी उत्पादनावर होत आहे. ...

चोवीस हजार लिटर रॉकेलचे वाटप होणार - Marathi News | Fourteen thousand liters of kerosene will be distributed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चोवीस हजार लिटर रॉकेलचे वाटप होणार

संतश्रेष्ठ शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दि. 24 रोजी पुरंदर तालुक्यामध्ये विसावणार आहे. ...

राष्ट्रवादी-भाजपमध्येच मुख्य लढत - Marathi News | The main fight between the NCP-BJP itself | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादी-भाजपमध्येच मुख्य लढत

शिवसेना आणि विधानसभेसाठी राष्ट्रवादी हा 2क्क्9मधील मतदारांचा कौल या विधानसभा निवडणुकीत काय असेल, याची शिरूर-हवेली मतदारसंघात उत्सुकता आहे. ...

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना अभय ? - Marathi News | Chief Minister Prithviraj Chavan Abhay? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना अभय ?

राज्यात काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल होण्याची चर्चा रंगलेली असतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पक्ष नेतृत्वाने अभय दिल्याचे वृत्त आहे. ...