लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एमआयडीसीत ४.५ लाखांची चोरी - Marathi News | 4.5 lakhs stolen in MIDC | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एमआयडीसीत ४.५ लाखांची चोरी

महाराष्ट्र औद्योगिक वसाहतमधील फेज क्रमांक २ मध्ये असलेल्या एका उद्योगाच्या कार्यालयातून सुमारे ४ लाख ६६ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना ३0 मे रोजी घडली. ...

सोनसाखळी चोरीच्या प्रकरणास कलाटणी - Marathi News | Sonatakalal refuses to stolen case | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सोनसाखळी चोरीच्या प्रकरणास कलाटणी

महिलेच्या गळय़ातील सोनसाखळी पळविताना नागरिकांनी रंगेहाथ पकडून मार खाणार्‍या आणि त्यानंतर रात्रभर पोलिस स्टेशनमध्ये घालवाव्या लागणार्‍या एका पोलिस निरीक्षक पुत्राच्या प्रकरणाची माहिती काही औरच निघाली. ...

कराची विमानतळाजवळ पुन्हा दहशतवादी हल्ला, पाच ठार - Marathi News | Karachi airport near terrorists attack, five killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कराची विमानतळाजवळ पुन्हा दहशतवादी हल्ला, पाच ठार

पाकिस्तानमधील कराची विमानतळाजवळ दहशतवाद्यांनी मंगळवारी दुपारी पुन्हा एकदा हल्ला केला असून या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. ...

टीम मोदींचे पुढील लक्ष्य मिशन महाराष्ट्र - Marathi News | Modi's next mission is Mission Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टीम मोदींचे पुढील लक्ष्य मिशन महाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आहे. ...

आसारामबापू खटल्यातील मुख्य साक्षीदाराचा मृत्यू - Marathi News | Death of a witness in the Asaram Bapu case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसारामबापू खटल्यातील मुख्य साक्षीदाराचा मृत्यू

अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी आसाराम बापूंविरोधात सुरू असलेल्या खटल्यातील प्रमुख साक्षीदार अमृत प्रजापती यांचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. ...

पंकजा मुंडे लोकसभा तर यशश्री मुंडे विधानसभा लढवणार ? - Marathi News | Pankaja Munde Lok Sabha and Yashishree Munde to contest the Vidhan Sabha? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडे लोकसभा तर यशश्री मुंडे विधानसभा लढवणार ?

भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे - पालवे यांना तर यशश्री मुंडे यांना विधानसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. ...

आमचे सुवर्णयुग मावळतीकडे ! नदालची खंत - Marathi News | Our Golden Age! Nadal Khantar | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आमचे सुवर्णयुग मावळतीकडे ! नदालची खंत

रॉजर फेडरर, नोवाक जोकोव्हिच, अँण्डी मरे आणि स्वत: राफेल नदाल हे या सुवर्णयुगातील अव्वल टेनिसपटू. मात्र, हे युग आता मावळतीला लागल्याची खंत स्वत: नदालने व्यक्त केली आहे. ...

कॅम्पाकोलामध्ये लता मंगेशकर यांचा फ्लॅट? - Marathi News | Lampa Mangeshkar's flat in Campacola? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कॅम्पाकोलामध्ये लता मंगेशकर यांचा फ्लॅट?

कॅम्पाकोलावासियांना पाठिंबा दर्शवणा-या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचाच या इमारतीत फ्लॅट असल्याचे समोर आले आहे. ...

मुस्लिम समाजाचा राम मंदिराचा विरोध मावळेल -विहिंप - Marathi News | Muslim community opposes Ram temple: Mavalel -Vihim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिम समाजाचा राम मंदिराचा विरोध मावळेल -विहिंप

मुस्लिम समाजाचा अयोध्या येथे राम मंदिर उभारणीस असलेला विरोध मावळेल व ते स्वत: या मुद्यावर सहमती दर्शवतील, असा विश्वास विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) व्यक्त केला आहे. ...