लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नासाकाचा हंगाम अडकला ‘तोडग्यात’ - Marathi News | NASA's season ends in 'settlement' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नासाकाचा हंगाम अडकला ‘तोडग्यात’

कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनीही जिल्हा बॅँकेच्या प्रशासक मंडळासोबत चर्चा करून कारखाना सुरू करण्याबाबत सुवर्ण ‘तोडगा’ काढण्याचे प्रयत्न चालविले आहेत. ...

विस्कटलेला संसार घेऊन आम्ही जगायचं कसं...! - Marathi News | How do we live with the world of a shattered ...! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विस्कटलेला संसार घेऊन आम्ही जगायचं कसं...!

बंडू खांडेकर, दिंद्रूड गारपिटीतून शेतकरी सावरतो, ना सावरतो तोच वादळ-वाऱ्यात सापडला आहे. शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यात अनेकांची घरे पडली असून, संसार उघड्यावर आले आहेत. ...

रांजणी येथे महिलांचा हंडा मोर्चा - Marathi News | Women's Handa Morcha at Ranjani | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रांजणी येथे महिलांचा हंडा मोर्चा

रांजणी : घनसावंगी तालुक्यातील रांजणी ग्रा.पं.मध्ये ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ...

नाशिकला पायाभूत सुविधांसाठी ३५० कोटी - Marathi News | 350 crore for infrastructure in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला पायाभूत सुविधांसाठी ३५० कोटी

नाशिकला पायाभूत सुविधांसाठी ३५० कोटी ...

कंपनीत टाकीचा स्फोट; कर्मचारी ठार - Marathi News | The explosion of a tank in the company; Employee killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कंपनीत टाकीचा स्फोट; कर्मचारी ठार

वाडीवऱ्हे येथील औद्योगिक वसाहतीतील घटना ...

नदीत वाहून गेलेल्या विद्याथ्र्यापैकी पाच जणांचे मृतदेह सापडले - Marathi News | Five bodies of five students were found in the river | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नदीत वाहून गेलेल्या विद्याथ्र्यापैकी पाच जणांचे मृतदेह सापडले

24 विद्याथ्र्यापैकी पाच जणांचे मृतदेह सोमवारी बाहेर काढण्यात आल़े यात तीन मुले व दोन मुलींचा समावेश आहे. अन्य 21 जण अद्यापही बेपत्ता आहेत. ...

डी.टी.एड.परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी फिरविली पाठ - Marathi News | DT.Ex. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डी.टी.एड.परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी फिरविली पाठ

शेषराव वायाळ , परतूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी डीटीएड (शिक्षक पदविका अभ्यासक्रम) परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. ...

बियाणे व्यापारी शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेत - Marathi News | Seed dealer farmers waiting for | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बियाणे व्यापारी शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेत

संजय लव्हाडे , जालना पावसाळा सुरू झाल्यामुळे बी-बियाणांच्या व्यापाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे. मात्र, बियाणांना ग्राहकी म्हणावी तशी नाही. ...

रुपीचा प्रशासकीय कारभार वाढणार ! - Marathi News | The administrative charge of the Rupee will increase! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रुपीचा प्रशासकीय कारभार वाढणार !

विलिनीकरणाचा नवीन प्रस्ताव नाही : खातेदारांना करावी लागणार प्रतिक्षा ...